Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने सिनेमा प्रदर्शित होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
कंगना यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला तीन रद्द केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कथित अपमानास्पद टिप्पणी करून वादाला तोंड फोडले होते.