
मुंबईत आतापर्यंत अनेक ठिकाणी लहान स्तरावर असे प्रयोग करण्यात आले आहेत
याच पार्श्वभूमीवर सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
Maharashtra News Live, 28 May 2022 : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
पंतप्रधान मोदी यांनी विशेष लक्ष घालावे असे हे प्रकरण आहे, असेही शिवसेनेने म्हटलं आहे
उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली
थेट लग्नाचा म्हणजे शारीरिक संबंधांचा (हा अर्थ लोकांनी गृहीत धरलेला असतो) मासिक पाळीच्या नियमिततेशी आणि अनियमिततेशी काहीही संबंध नाही.
Menstrual Hygiene Day: जेव्हा स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे असते नेमके तेव्हाच त्याबद्दल उदासीनता बाळगली जाते.
लोकसभेत शिवसेनेचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे, केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचा पदभार सांभाळणारे, अनंत गीते सध्या विजनवासात गेले आहेत.
राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळूरुला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बंगळूरुचा सलामीवीर विराट कोहली (७) लवकर बाद झाला.