Page 30 of काश्मीर News

काश्मीरमधील इंचन् इंच जमीन पाकिस्तानची असल्याने पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर ताब्यात घेईल, अशी दर्पोक्ती पक्षाचे युवानेते बिलावल…
जम्मू-काश्मिरातील प्रलयंकारी आपत्तीशी सामना करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ वाढला असून, येथील विवेकानंद रुग्णालयाने वैद्यकीय पथक रवाना केले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची उपस्थिती असून त्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे आणि चीनने अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्या असे त्यांना सांगण्यात आले…

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. या स्वर्गाला एकदा तरी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे मोठे उल्लंघन केले असून, पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी भारतीय सीमेवरील छावणीवर केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान…

वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान भेटीवेळी जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर भाषा वापरत जम्मू आणि काश्मीर…
आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडय़ा वेगळ्या दिसणाऱ्या काश्मिरी भाज्यांचे उत्पादन आता पुण्यात उरुळीकांचनमध्ये होत असून शहरातील मूळच्या काश्मिरी नागरिकांबरोबरच इतरांकडूनही या…

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील महादेव बाजीराव पाटील (वय २४) या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्याचे पाíथवावर बुधवारी शासकीय…
‘‘काश्मीर प्रकरण हे भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांसाठी आव्हानात्मक बनलेले आहे. या मुद्दय़ाचे निराकरण व्हावे यासाठी भारताकडून वेळोवेळी प्रयत्न…

‘एक तर जम्मू काश्मीर तरी भारतात राहील नाही तर कलम ३७० तरी संविधानात कायम राहील’ ही त्या राज्याचे मुख्यमंत्री ओमर…
पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख करताना ‘ते राज्य पाकिस्तानचे महत्त्वाचे अंग आहे’ असा केला.