scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

farooq abdullah
न्याय मिळत नाही, तोवर काश्मीरमधील हत्या थांबणार नाहीत -फारूख अब्दुल्ला

पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले, की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हत्या थांबणार नाहीतच.

protest outside hurriyat office
पंडितांच्या हत्येच्या निषेधार्थ हुरियत कार्यालयापुढे निदर्शने

येथील राजबाग येथील ‘हुरियत’चे नेते मीरवाईझ उमर फारूक यांच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली.

Pakistan PM Shehbaz Sharif
UN General Assembly: “पाकिस्तानला भारताबरोबर शांततापूर्ण संबंध हवेत मात्र…”; संयुक्त राष्ट्रांसमोर शेजाऱ्यांची दुटप्पी भूमिका

“आपण शांततेत राहायचे की एकमेकांशी लढत राहायचे हा निर्णय आपला आहे,” असंही पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

inox kashmir - laal singh chadda
9 Photos
Photos: काश्मीरमध्ये तब्बल तीन दशकानंतर सुरू होणार चित्रपटगृह; आमिर खानच्या ‘या’ चित्रपटाने होणार शुभारंभ

या मल्टीप्लेक्सच्या निमित्ताने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तीस वर्षांनंतर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

kashmir school
काश्मीर : शाळांत भजन गायनाला मुस्लीम संघटनेचा आक्षेप

कुलगाममधील सरकारी शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान हिंदू भजन गायला लावण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्याचे या संघटनेने सांगितले.

politics in full swing on the name of King Hari Singh, birth anniversary of king 23rd september is declared as public holiday in Jammu Kashmir
काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित

जम्मू मधील मतदारांना समोर ठेवून गेली अनेक वर्ष मागणी केली जात असलेला निर्णय अखेर उपराज्यपालांनी जाहीर केला आहे

rrr in kashmir
काश्मीरमध्ये पहिले मल्टिप्लेक्स सुरु; ‘आरआरआर’ ठरला काश्मीरमध्ये ३२ वर्षांनी प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटगृहे लोकांसाठी खुली होणार आहेत.

J&K Sattakaran
सुधारीत मतदार यादी स्वीकारली जाणार नाही, जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

जम्मू-काश्मीरमधील नऊ पक्षीय नेते नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्या घरी बैठकीसाठी जमले होते. ज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेना सहभागी झाली होती.

विश्लेषण : आता जम्मू काश्मीरमध्ये कोणीही मतदान करू शकणार? निवडणूक आयोगाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर प्रीमियम स्टोरी

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत.

Kashmiri-pandit-1
‘कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांचे स्थलांतर थांबले’

जम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या विविध विभागांत ५,५०२ काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Omer Abdulaha
ओमर अब्दुला: ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीरचा प्रश्न सुटला नाही

ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या