scorecardresearch

केदारनाथ News

भारतामधील आठ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात. त्यातही महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.

केदार (Kedar) हे भगवान शंकराचे नाव आहे. त्यातल्या केदार शब्दाचा अर्थ जमीन, शेती किंवा भूमीशी लावला जातो आणि नाथ या शब्दाचा वापर स्वामी किंवा रक्षक या अर्थाने केलेला आढळतो. २०१३ मध्ये या ठिकाणी महापूर आला होता. त्यावेळी तेथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती.
Read More
kalyan dudh naka ganpati | kedarnath temple replica kalyan ganeshotsav | sarang kelkar ganpati decoration | sanmitra mandal kalyan ganpati festival
कल्याणमध्ये केदारनाथ मंदिराच्या सान्निध्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा; दुध नाक्यावरील सन्मित्र सहकारी मित्र मंडळाचा देखावा

कल्याण पश्चिमेतील दूधनाका भागातील सन्मित्र सहकारी मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त केदारनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे.

Pimpri Chinchwad Police Alert | Chardham Yatra Helicopter Booking Scam | Online Cyber Fraud Warning Maharashtra | Chardham Tour Package Fake Website Scam
चारधाम यात्रेत स्वस्तात सेवेच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार; पिंपरी पोलिसांचा महत्वाचा इशारा

गुगल व सोशल मीडियावर बनावट संकेतस्थळे तयार करून आर्थिक लूट केली जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भाविकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला…

Sara Ali Khan with Sushant Singh Rajput in Kedarnath movie and her mother Amrita Singh angry
अमृता सिंह यांना का आवडत नव्हता सुशांत सिंह राजपूत? सारा अली खानच्या पहिल्याच सिनेमाच्या सेटवर गेलेल्या अन्…

Sara Ali Khan Birthday Special: अभिनेत्री सारा अली खानच्या ३१ व्या वाढदिवशी तिचे ‘केदारनाथ’ चित्रपटादरम्यानचे सुशांत सिंग राजपूतबरोबरचे नाते आणि…

Kedarnath Yatra Suspended Landslide
केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद, यात्रा तात्पुरती स्थगित

चारधाम यात्रेच्या गौरीकुंड गेटजवळ दरड कोसळल्याने केदारनाथ यात्रा मार्ग प्रशासनाकडून तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

akola chardham yatra devotee death | ramesh kene passed away in haridwar | kedarnath yatra health issues news | akola latest marathi news
…तो प्रवास शेवटचाच ठरला; केदारनाथ येथे पहाड चढतांना अचानक त्रास, अकोल्यातील भाविकाने हरिद्वारमध्ये घेतला अखेरचा श्वास…

भाविकांचा एक मोठा जथ्था २५ मे रोजी अकोल्यावरून चारधाम यात्रेसाठी डॉ. माधव देशमुख यांच्या नेतृत्वात रवाना झाला. यामध्ये रमेश रामकृष्ण…

Kedarnath Viral Video 140 Kg Man On Mule During Kedarnath Yatra Sparks Outrage Online Video Viral
हिम्मत नाही तर जाता कशाला? केदारनाथ यात्रेत १४० किलोचा माणूस बसला घोड्यावर, वजनामुळे प्राण्याचे पाय लागले थरथरू, VIDEO पाहून धक्का बसेल

हिम्मत नाही तर जाता कशाला? केदारनाथ यात्रेत १४० किलोचा माणूस बसला घोड्यावर, वजनामुळे प्राण्याचे पाय लागले थरथरू, VIDEO पाहून धक्का…

marathi actress Vidisha Mhaskar Kedarnath Yatra
१२ तासांचा पायी ट्रेक…; मालिका संपताच मराठी अभिनेत्री पोहोचली केदारनाथला! मंदिर पाहताच झाली भावुक, म्हणाली, “पहाटे चार…”

“मध्यरात्री २ वाजता…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचली केदारनाथला! शेअर केले प्रवासादरम्यानचे सुंदर फोटो अन् व्हिडीओ…

Kedarnath dham yatra 2026 Registration Details
Kedarnath Yatra 2026 : केदरनाथ धामला जाण्याचा प्लॅन करताय? मग मोबाईलपासून रजिस्ट्रेशनपर्यंत ‘या’ गोष्टी माहिती असणे गरजेचेच, वाचा

Kedarnath Dham Yatra 2026 : केदारनाथचे दरवाजे २२ एप्रिल २०२६ रोजीपासून खुले करण्यात आले. आता भाविकांना बाबा केदार यांचे दर्शन…

Sara Ali Khan News: New Entry Rules for Kedarnath Badrinath Temple
“तिने जाहीर करावं सनातन धर्मावर श्रद्धा…”, सारा अली खानला केदारनाथ मंदिरात प्रवेशबंदी? पूर्ण करावी लागणार ‘ती’ अट

Sara Ali Khan Kedarnath Entry Rules : केदारनाथ दर्शनासाठी सारा अली खानला द्यावं लागणार ‘सनातनी’ असल्याचं प्रतिज्ञापत्र; मंदिर समितीचा मोठा…

rinku rajguru kedarnath yatra emotional experience helicopter booking
“देवा प्लीज मला फक्त….”, रिंकू राजगुरूचं होतं ‘हे’ एकच मागणं! केदारनाथहून निघताना प्रचंड रडली, शेवटी एक माणूस आला अन्…

“मी अक्षरश: रडत होते…”, रिंकू राजगुरूने सांगितला केदारनाथ यात्रेचा थक्क करणारा अनुभव, म्हणाली…

Kedarnath Helicopter Crash
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू

Kedarnath Helicopter Crash News: “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते” असे उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था…

Helicopter crashlands on highway in Rudraprayag while en route to Kedarnath
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचं थेट महामार्गावरच आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं? पाहा Video

Kedarnath Helicopter: उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​आहे.