Page 11 of कियारा अडवाणी News
ब्रेकअपच्या चर्चांनंतर सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकत्र दिसले.
अभिनेत्री कियारा अडवाणीचा स्टायलिस्ट ड्रेसमधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच सिद्धार्थच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कियारा आडवाणीचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.
कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैय्या २’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.