Page 345 of कोल्हापूर News
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला.
आयआरबी कंपनीच्या टोल आकारणी विरोधातील आंदोलन पोलीस दडपशाहीने मोडून काढत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी आयोजित केलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एव्हीएच केमिकल कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱया स्थानिक नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.
कोल्हापुरात टोलची आकारणी शनिवारी मध्यरात्रीपासून होणार नाही, याबाबत बांधकाम राज्यमंत्र्यांसमवेत टोलविरोधी कृती समितीची बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असे…
किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसन गोळ्या झाडून खून करण्यामध्ये झाले. भरदिवसा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने नगरसेवकाच्या पुतण्यांवर केलेल्या गोळीबारामुळे शहरात एकच…
कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी यंत्रमाग कामगाराला बुधवारी इचलकरंजीत अटक करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे…
एलबीटी विरोधातील व्यापार बंदचे आंदोलन कोल्हापुरातील व्यापारी उद्या बुधवारपासून मागे घेणार आहेत. उद्यापासून शहरातील व्यापार पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती…
करवीर नगरीतील निसर्गचित्र. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी पावसामुळे दिलासा मिळेल, असे वाटत होते. पण पावसाने हुलकावणी दिल्याने भ्रमनिरास झाला.
येथील चित्रनगरीतील चित्रीकरणाची प्रदीर्घ काळची अंगारकी सोमवारी संपुष्टात आली. आयडीएल एन्टरटेन्मेंट प्रस्तुत व अविनाश मोहितेनिर्मित ‘अंगारकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सोमवारी…
शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम वर्षांच्या अभियांत्रिकीच्या शनिवारी झालेल्या मॅथॅमिटिक्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.