टोलमाफीची खोटी घोषणा करणा-या मंत्र्यांनी मालमत्ता विकून भरपाई करावी

टोलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल टाकत महायुतीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर टोलमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसचीच – सतेज पाटील

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने मीडियाचे दावे फोल ठरतील, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.…

शेट्टींवरील गुन्ह्य़ाच्या विरोधात महायुतीचे लाक्षणिक उपोषण

खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खुनाचा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी शनिवारी महायुतीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक…

जमीन व इमारतीची परस्पर विक्री करणाऱ्यांना अटक

जमीन व इमारत मालमत्तेचे बनावट मालक उभे करून शिवाजी पार्क येथील मिळकत मूळ मालकाच्या परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी…

महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्यास कोल्हापुरात अटक

महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या मुंबईच्या अट्टल चोरटय़ास शनिवारी लक्ष्मीपुरी पोलीसांनी अटक केली.

‘आयआरबी’च्या रस्ते प्रकल्पावरील खर्चाचे मूल्यांकन दोन दिवसांत

रस्ते प्रकल्पाचा नेमका खर्च किती याविषयी वाद असला तरी मूल्यांकन समिती ही सर्वसमावेशक व तज्ज्ञांच्या सहभागाची असल्याने मूल्यांकनाचे काम अचूकपणे…

कृती समितीचे ‘चक्का जाम’

आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणीच्या विरोधात सर्वपक्षीय टोलविरोधी कृतीसमितीच्या वतीने बुधवारी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती.

‘आयआरबी’ला मदत केल्याचा ‘ब्लॅक पँथर’चा महायुतीवर आरोप

हे यश टोलविरोधी कृती समितीच्या एकीचे आहे. मात्र ८ फेब्रुवारी रोजी महायुतीने सवतासुभा मांडल्याने टोल आंदोलनात फूट पडली आहे. यामुळे…

‘आयआरबी’च्या कोल्हापुरातील २० कर्मचा-यांचा राजीनामा

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या चर्चेवेळी टोलविरोधी कृती समितीने आर्यन हॉस्पिटॅलिटीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे कागदपत्रांच्या आधारे ठामपणे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी राजाराम माने…

टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची महायुतीची घोषणा फसवी- आर.आर.

आज टोल बंद करू असे म्हणणा-या शिवसेना भाजप युतीनेच राज्यात पहिल्यांदा टोलचे धोरण आणले. युतीच्या काळात ७९ टोलनाके सुरू झाले.…

पंचगंगाकाठी फुललेला गुलाब परदेशी युगुलांच्या मदतीला

लंडन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई अशा जगभरातील प्रेमिकांच्या हाती यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला पंचगंगाकाठी फुललेला गुलाब असणार आहे. यासाठी श्रीवर्धन…

संबंधित बातम्या