वांद्रे टर्मिनसहून पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी गाडय़ा हव्यात, ही पश्चिम उपनगरांतील चाकरमान्यांची मागणी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दृष्टीने मात्र अव्यवहार्य आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेतर्फे ९० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित गाड्या सोडण्यात…