कुमार कार्तिकेय (Kumar Kartikeya) हा भारतीय गोलंदाज आहे. तो मध्यप्रदेशकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असतो. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. काही महिन्यांनंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळायची संधी मिळाली. कुमारने सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्येही चांगला खेळ केला आहे.
२०१९ ते २०२२ या तीन वर्षांमध्ये कुमार मध्यप्रदेशच्या क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण घटक बनला. २०२२ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. मुंबई इंडियन्सच्या मदतीने त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. अरशद खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मुंबई इंडियन्सला काही सामने खेळवले. या सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत नाव कमावले. आयपीएलच्या या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे. Read More
जगावरचे परावलंबित्व संपवून भारताला अन्नधान्य उत्पादनात समृद्ध करण्यात आणि जगातील सर्वात मोठी कृषी अर्थव्यवस्था म्हणून भारताला नावारूपाला आणण्यात डॉ. एम.…
ज्या एकदिवसीय क्रिकेटविषयी व्यवस्थेतील बहुतांना कोणतीही आस्था उरलेली नाही, त्या प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य फार उज्ज्वल नाही. विश्वचषक स्पर्धा चतुर्वाषिक…
राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवून किंवा घटवून सन २०२९नंतरच्या त्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच एकत्रित घेण्याच्या सूत्रावर केंद्रीय विधि आयोग काम करीत…
वाराणसीच्या न्यायालयाने ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) सुरू असलेले वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उपस्थित…