mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासी बनली आहे. ती आता नव्या नावाने ओळखली जाणार आहे.

10 crore devotees bathed in maha kumbh mela
Maha Kumbh Mela 2025: १० कोटी भाविकांचे महाकुंभ‘स्नान’

यात्रेकरूंची संख्या दिवसागणिक वाढत असून, दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत असल्याचे सरकारने निवेदनात म्हटले आहे.

harry potter look alike
Maha Kumbh 2025: हातात पत्रावळी घेऊन प्रसादावर ताव मारताना दिसला हॅरी पॉटर? काय आहे Viral Videoचे सत्य?

एका व्हायरल व्हिडीओमुळे महाकुंभमेळ्यात हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ आला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओचे सत्य…

Monalisa Maha Kumbh Melas viral star celebrates her birthday in new videos
रातोरात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाने महाकुंभमेळ्यात साजरा केला वाढदिवस! केक कापून केले सेलिब्रेशन, पाहा Video Viral

कुंभमेळ्यातील मोनालिसाचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये मोनालिसा वाढदिवस साजरा करत आहे.

mahakumbha mela sadhu video fact check
महाकुंभ मेळ्यात साधूचा अपमान! कुस्तीच्या आखाड्यात उतरवून केली मारहाण; VIRAL VIDEO मधील बॅनरवरून सत्य झालं उघड

Mahakumbha Mela Sadhu Video : प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात खरंच कोणत्या साधूला अशी अपमानास्पद वागणूक देण्यात आली का? याविषयीचे सत्य जाणून…

Delhi man robs three homes to fund his Maha Kumbh visit but is caught before reaching the Ganga.
Mahakumbh : महाकुंभला जाण्यासाठी फोडली तीन घरे, पोलिसांनी आवळल्या चोरट्याच्या मुसक्या

Mahakumbh Prayagaj : प्रयागराजमध्येही महाकुंभमेळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रयागराज गुन्हे शाखेने नुकतेच आठ चोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.

Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…” फ्रीमियम स्टोरी

मोनालिसा या तरुणीला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. त्या प्रसिद्धीचा आता तिला त्रास होऊ लागला आहे.

Sudha Murthy in Mahakumbh Mela
Sudha Murthy : हिरवी साडी, काळी बॅग अन् केसात गजरा; महाकुंभमेळ्यातील सुधा मूर्तींच्या ‘या’ कृतीचं सर्वत्र कौतुक!

महाप्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंपाकघर पाणी गरम करण्यासाठी आणि भाजी-तांदूळ उकळण्यासाठी बॉयलरसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

Prayagraj monalisa marathi news
उलटा चष्मा : मोनालिसाचे रुदन

बघता बघता ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ ठरलेल्या या पोरीला इतक्या टीव्ही वाहिन्यांच्या आणि ब्लॉगर्सच्या कॅमेऱ्यांना तोंड द्यावं लागायला लागलं, की तिथून…

lost and found centers reunite loved ones
महाकुंभातील ‘खोया-पाया केंद्र’ काय आहे? हरवलेल्या लोकांना प्रियजनांना शोधण्यात कशी होतेय केंद्राची मदत? प्रीमियम स्टोरी

Mahakumbh prayagraj lost and found centres वर्षानुवर्षे अनेक चित्रपटांनी ‘कुंभ’ आणि त्यात हरवणे या गोष्टीशी संबंधित कथानके दाखवली आहेत. कारण-…

Due to the increasing crowd at the Mahakumbh Mela travel companies in Maharashtra are providing guidance instead of planning Mumbai news
‘महाकुंभ’ मेळ्यातील वाढत्या गर्दीमुळे महाराष्ट्रातील ट्रॅव्हल कंपन्यांकडून नियोजनाऐवजी मार्गदर्शन

 ‘महाकुंभ’ मेळ्याचे विशेष पॅकेज नाही; वैयक्तिरीत्या जाणाऱ्यांना फक्त मार्गदर्शन

maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता

आतापर्यंत नऊ रेल्वे गाड्या विविध तीर्थक्षेत्रांसाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे ढकलण्यात आलेल्या १३ गाड्या अयोध्येसाठी असल्याने ज्येष्ठांना अयोध्येला जाण्यासाठी…

संबंधित बातम्या