कुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी भाविक प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची सोय होण्याच्या दृष्टिने रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे.