गेल्या तीन दशकांत सीबीआयने दाखल केलेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये ए. राजा, कणीमोळी आणि छगन भुजबळ यांसारख्या बड्या नेत्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
चारा घोटाळा प्रकरणातील लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे. सुनावणी दरम्यान कपील सिबल यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
Tej Pratap Yadav slams Rahul Gandhi: राहुल गांधी प्रभू श्रीरामाच्या दर्शन घेण्यासाठी अजून अयोध्येला का नाही गेले? असा सवाल तेज प्रताप यांनी उपस्थित केला.
रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी यादव कुटुंब आणि राष्ट्रीय जनता दलातील गोंधळावर टीका केली.
वादग्रस्त ठरलेले क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि अटकवॉरंट निघाले. आता तुरुंगात जावे लागणार पाहताच त्यांची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत.
तेजस्वी यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सर्वात मोठी लढाई म्हणजे गुंडाराज आणि जंगलराज या दोन शब्दांबद्दल लोकांच्या मनात जी भीती आहे ती दूर करण्यासाठी जंग जंग पछाडून काम करावं लागेल