scorecardresearch

लालू प्रसाद यादव

लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दल
जन्म तारीख 11 Jun 1948
वय 75 Years
जन्म ठिकाण गोपालगंज, बिहार
लालू प्रसाद यादव यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
राबडी देवी
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
३, २०, ९४, ७४६
व्यवसाय
राजकीय नेते

लालू प्रसाद यादव न्यूज

श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांना भारतातील बहुसंख्याकांची पर्वा नसून त्यांच्या भावनांचा अपमान करण्यास त्यांना धन्यता वाटते.

पंतप्रधान मोदींची राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादवांवर टीका (PC : BJP/X)
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आज (१२ एप्रिल) त्यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचारसभा घेतली.

बिहारच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रीय जनता दल (RJD) होय. (छायाचित्र : द इंडियन एक्स्प्रेस)
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्येही राजकीय नाट्य चांगलेच रंगात आले आहे. नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएबरोबर जाणे पसंत केल्याने बिहारमधील राजकीय गणिते पुन्हा एकदा विस्कटून गेली आहेत.

मीसा भारती यांची पंतप्रधान मोदींवर टीका ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस )
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

मीसा भारती यांनी पाटलीपूत्र येथे माध्यमांशी बोलाताना पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस )
अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. तसेच कोठडीतून ते दिल्लीचे प्रशासन चालवत असून, मंत्र्यांशी संवादही साधत आहेत.

Lok Sabha Polls 2024 : ममता, आप यांच्याशी काडीमोड झाल्यानंतर इंडिया आघाडीची बिहारमध्ये यशस्वी आघाडी? (Photo-Reuters)
Lok Sabha Polls 2024 : ममता, आप यांच्याशी काडीमोड झाल्यानंतर इंडिया आघाडीची बिहारमध्ये यशस्वी आघाडी?

या बैठकीत बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली, तसेच जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती आहे.

बिहारमध्ये इंडिया आघाडीवर संकट? (लोकसत्ता संग्रहित फोटो)
Bihar Election: बिहारमध्ये इंडिया आघाडीवर संकट? जागावाटपात काँग्रेस घालतेय गोंधळ, आरजेडीचा दावा!

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी बिहारमद्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आरजेडी आहे.

लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या रोहिणी आचार्य बिहारच्या सारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या रोहिणी आचार्य बिहारच्या सारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. लालू आणि राबरी यांच्या नऊ मुलांमध्ये मिसा, तेज प्रताप व तेजस्वी यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या त्या चौथ्या आहेत.

लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी अशोक महातो यांनी रातोरात लग्न केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?

सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी करण्यात आले, अशी चर्चा आहे.

वाळू उत्खनन प्रकरणात ईडीने अटक केलेले सुभाष यादव कोण (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
लालूंच्या राईट हँडवर ईडीचा पंजा; अडीच कोटी रोख रक्कम जप्त

पाटणाच्या शाहपूर भागातील हेतान गावातील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सुभाष यादव यांनी प्रॉपर्टी डीलर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, जो कालांतराने मोठा राजकीय वर्चस्व असलेला वाळू व्यावसायिक बनला.

(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
पहिली बाजू : कुटुंब लालूंचे, सोनियांचे आणि मोदींचे..

ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब, मोदी यांचा विवाह या अनुषंगाने असभ्य भाषेचा आधार घेत टिप्पणी केली

संबंधित बातम्या