scorecardresearch

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. २००३ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लक्ष्मण हाके यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून धर्यैशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लक्ष्मण हाके यांना जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.


Read More
Laxman Hake withdrew his candidacy for the Baramati by-election
Laxman Hake: फडणवीस, शिंदेंचा फोन, भरणेंची भेट; अखेर हाकेंनी निवडणुकीतून घेतली माघार

Laxman Hake: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत होत…

Laxman Hake Baramati bypoll election candidate | Sunetra Pawar NCP candidate Baramati | Maharashtra assembly by-election 2026 updates | Baramati Vidhan Sabha election news Marathi
Baramati Bypoll : लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार; बिनविरोधची आशा मावळली?

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने बारामतीत आता थेट आणि चुरशीची लढत…

Laxman Hake has announced that he will contest the Baramati by-election
Laxman Hake: बारामतीची पोटनिवडणूक लढवणार? लक्ष्मण हाके म्हणाले…

Laxman Hake: केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त…

Manoj Jarange Patil say about the controversy over Shivajis statue in Anjangaon
manoj jarange patil: अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद; मनोज जरांगे पाटील म्हणाले…

manoj jarange patil: सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावात खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी नेते…

Maharashtra News Updates : अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरण: ‘एसआयटी’ने अजूनही ‘त्या’ बड्या नेत्यांना हात का लावला नाही?

Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Baramati by election not unopposed What is Laxman hakes plan
Baramati Election 2026 : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही? लक्ष्मण हाकेंचा नेमका प्लॅन काय?

Baramati Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला. तर गेली ५९ वर्षे शरद पवार आणि अजित पवार हे…

Laxman Hake On Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Laxman Hake : ‘उद्धव ठाकरे भाजपाबरोबर तर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जातील’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

‘उद्धव ठाकरे भाजपाबरोबर तर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जातील’, असं मोठं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.

laxman hake
Laxman Hake : “…म्हणून राष्ट्रवादीची माती झाली”, भुजबळ-मुंडेंचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचं टीकास्र; शरद पवारांचाही केला उल्लेख!

पालिका निवडणुकीत ओबीसी नेत्यांना उतरवलं नसल्याने त्यांचा पराजय झाल्याचं हाकेंनी म्हटलंय. बीडच्या शिरूर तालुक्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

OBC leaders warn parties to give tickets only to original OBC candidates
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खऱ्या ओबीसींनाच तिकीट देण्याची मागणी; मुळशीतील ओबीसी आक्रमक

निवडणुकीमध्ये राखीव जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देण्याची मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत…

Laxman-Hake-on-Parth-Pawar-Ajit-Pawar
“बापाने ७० हजार कोटी पचवले, पण मुलगा…”, लक्ष्मण हाकेंचा पार्थ पवारांना टोला; म्हणाले, “पुढचा घोटाळा करताना…”

Laxman Hake on Parth Pawar : लक्ष्मण हाके म्हणाले, “१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारांनी…

Laxman Hake vs Radhakrishna Vikhepatil
Nagpur OBC Protest : ओबीसी प्रश्नावरून लक्ष्मण हाके यांचे विखे पाटील यांना नागपुरातून आव्हान

विखे पाटील यांनी ओबीसींच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसमोर त्यांचा निषेध केला जाईल, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.

OBC leader Laxman Hakes vehicle attacked near ahilyanagar city
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नगर शहराजवळ हल्ला

मी ओबीसी समाजाची बाजू मांडतो, ओबीसी आरक्षणासाठी लढतो म्हणून माझ्यावर ठरवून हल्ले केले जात असल्याची प्रतिक्रिया हाके यांनी लोकसत्ताशी बोलताना…

संबंधित बातम्या