VIDEO: नाशिकमध्ये मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे, अन् ५ दिवसांनी… नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 20:18 IST
विरारमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 16:27 IST
VIDEO: ठाण्यातील रहिवासी इमारतींच्या आवारात बिबट्या दिसल्याने खळबळ कासारवडवली भागात बिबट्या आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण By लोकसत्ता टीमFebruary 25, 2022 15:44 IST
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार… सात तास सुरु होता शोध; कारखाली लपून बसलेला असताना अडकला जाळ्यात नाशिकमध्ये सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2022 14:16 IST
लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा? लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत. By राखी चव्हाणJanuary 12, 2022 20:10 IST
या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का? ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. एका फोटोग्राफरने टिपलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 3, 2022 16:42 IST
सिंधुदुर्गात सापडलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरसाठी थरारक ‘मिशन’, अखेर बछडं आणि आईची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरचा बछडा आणि त्याच्या आईच्या भेटीसाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 22:53 IST
आई आली, पण पिलाला न घेताच गेली! येऊर येथील उद्यानात बुधवारी पहाटे काही नागरिकांना हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बिबटय़ाचे १० ते १५ दिवसांचे नर पिल्लू आढळून आले. By लोकसत्ता टीमDecember 6, 2019 01:43 IST
बिबटय़ाच्या बछडय़ाला अखेर आई मिळाली! कळमेश्वर वनपरिक्षेत्रात इटनगोटी गावालगत दिवाकर वडस्कर यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी बिबटय़ाचा बछडा पडला. By लोकसत्ता टीमDecember 6, 2019 00:19 IST
मुरबाडमध्ये पुन्हा बिबटय़ाची दहशत वर्षभरापूर्वी टोकावडे परिक्षेत्रातील जंगलात एका बिबटय़ाने गावकऱ्यांची झोप उडवली होती. By लोकसत्ता टीमOctober 31, 2017 04:38 IST
सटाणा तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू कित्येक दिवसांपासून तळवाडे परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. By लोकसत्ता टीमOctober 23, 2017 03:09 IST
बिबटय़ा नेमका गेला कोठे?.. वन विभागाने पोलिसांच्या मदतीने तारवालानगर ते मेरी परिसर पाच ते सहा वेळा पिंजून काढला. By लोकसत्ता टीमAugust 22, 2017 01:38 IST
पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
२० तास प्रवास करून प्रसिद्ध अभिनेता विदेशात एकुलत्या एक लेकीला भेटायला गेलेला; म्हणाला, “ती मला पाहून…”
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
पक्षाने जाब विचारल्यावर विरोधकांची भूमिका बदलली; जुनसुरक्षावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Raj Thackeray : “सरदार वल्लभभाई पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता”, राज ठाकरे यांचं विधान
Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज ठाकरे म्हणाले, हनुमान चालिसा अवधीत आहे, हिंदीत नाही; हिंदीने अवधी कशी गिळली?