
हॅमिल्टनने फॉम्र्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ४५वा विजय मिळवला.
मर्सिडीझ संघाच्या लुइस हॅमिल्टनने गेल्या वर्षी एफ-वन विश्वावर अधिराज्य गाजवले.
यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या लुइस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्री. शर्यतीमधील अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले
मर्सिडीज संघाचा शर्यतपटू लुइस हॅमिल्टन तिसऱ्या फॉम्र्युला-वन विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.
जापनीज ग्रां प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावून विश्वविजेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.
गतविश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने दमदार पुनरागमन करत मर्सिडीज संघाचा सहकारी निको रोसबर्गवर कुरघोडी करून येथे पार पडलेल्या कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत…
निको रोसबर्गने रविवारी मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या जेतेपदाला गवसणी घालताना या स्पध्रेतील अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.
मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन…
मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने सर्वात जलद वेळ नोंदवली आहे.
विश्वविजेता शर्यतपटू लुइस हॅमिल्टनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. मात्र मर्सिडीझने हॅमिल्टनसह तीन वर्षांचा नवा करार…
फॉम्र्युला- वन शर्यतीवर मर्सिडीज संघाच्या लुईस हॅमिल्टनची मक्तेदारी रविवारी स्पॅनिश ग्रां. प्रि. शर्यतीत त्याचाच संघ सहकारी निको रोसबर्गने मोडली.
मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी झालेल्या बहरिन ग्रां. प्रि. शर्यतीत १ तास ३५ मिनिटे ५ सेकंदांची वेळ नोंदवून सलग दुसऱ्यांदा बाजी…
विश्वविजेत्याला शोभेल अशा थाटात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने येथे रविवारी झालेल्या चायनीज ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशनपासून ते ५६ लॅप्स पूर्ण…
मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर झालेल्या नव्या हंगामातील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रां़ प्रि़ स्पध्रेत लुईस हॅमिल्टनने वर्चस्व गाजवल़े.
२०१४च्या सत्रात ११ स्पर्धावर जेतेपद पटकावून विश्वविजेता बनण्याचा मान पटकावणारा मर्सिडिज संघाचा चालक लुईस हॅमिल्टन आणखी एक सत्र गाजवण्यासाठी सज्ज…
फॉम्र्युला-वनमध्ये दुसऱ्यांदा विश्वसम्राट बनलेल्या मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टनची ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी भरभरून स्तुती केली आहे.
सहजासहजी कोणतेही यश मिळविता येत नाही. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अंगी आत्मविश्वास असावा लागतो. तरच अनेक अडथळ्यांवर मात…
संपूर्ण वर्षभर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या लुइस हॅमिल्टनने वर्षांतील शेवटच्या अबू धाबी ग्रां.प्रि. शर्यतीत अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.
संघसहकारी ल्युइस हॅमिल्टनच्या हातून झालेल्या चुकीचा फायदा उठवत मर्सिडीझच्या निको रोसबर्गने ब्राझील ग्रां.प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीच्या जेतेपदाची कमाई केली. या…
मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून सलग पाचव्या आणि या मोसमातील १०व्या जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदासह…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.