scorecardresearch

Dandruff causing hair loss?
केसांमधील कोंडामुळे केस गळतायत? ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा, नक्कीच फायदा मिळेल

सध्या केसांमधील कोंडाची समस्या वाढली असून, त्यामुळे केस गळण्याचे प्रकार वाढले आहेत.

Never make the mistake of keeping 'these' things in the fridge
‘या’ गोष्टी फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका, आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते

आपण बर्‍याचदा भाज्या, फळे, ब्रेड-दूध यांसारख्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो पण असे करणे योग्य आहे का? काही असे खाद्यपदार्थांबद्दल आहेत जे…

Swine Flu
Swine Flu: करोनाच्या मध्येच आता स्वाईन फ्लूने वाढवली लोकांची चिंता; जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधाच्या पद्धती

कोरोनाची दहशत अजून संपलेली नाही तोच, स्वाइन फ्लूने लोकांची चिंता वाढवली आहे.

Bathing in the rain is beneficial for health
पावसात भिजणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर; मिळतील आश्चर्यकारक फायदे

पावसात भिजणे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. जाणून घ्या पावसात भिजण्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे.

Viral Fever
व्हायरल ताप असल्यास लगेच औषधे खाऊ नका; जाणून घ्या लवकर बरं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय

हवामान खराब आहे. कोरोनाचा कहरही कमी झाला नाही. अशा परिस्थितीत सावध राहणे हाच उत्तम उपाय आहे.

Eating 'these' green leafy vegetables during monsoons can be harmful to health
पावसाळ्यात ‘या’ हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

हिरव्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील, पण अशा अनेक हिरव्या भाजा आहेत ज्या पावसाळ्यात फायद्याऐवजी आरोग्याला हानी पोहोचवू…

During Monsoon 'These' Home Remedies Will Reduce Cold and Fever
Mansoon Tips: पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय सर्दी आणि ताप कमी करतील; रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. अशा स्थितीत व्हायरल आणि बैक्टीरियल आजार टाळणे कठीण होऊन बसते. काही घरगुती उपयांद्वारे तुम्ही यांपासून…

Best Age of pregnancy
विश्लेषण : आई होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

जेव्हा पती पत्नी हे दोघेही शारिरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असतील तेव्हाच प्रेग्नेंसी ही योग्य ठरते.

beetroot laddos
बीटरूट लाडू आरोग्यासाठी आहेत फायदेशीर; जाणून घ्या कृती

पीठ, डिंक, बुंदीपासून बनवलेले लाडू तुम्ही आजपर्यंत अनेकवेळा खाल्ले असतील, पण बीटरूटपासून बनवलेल्या लाडूची चव तुम्ही कधी चाखली नसेल.

benefits of tomato
मुरुमे आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी टोमॅटो आहेत अतिशय फायदेशीर; जाणून घ्या, कसा करावा वापर

टोमॅटोचे सेवन केल्याने केवळ त्वचा निरोगी राहत नाही, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

Want to postpone the date of menstruation?
मासिक पाळीची तारीख पुढे ढकलायचीय?; ‘या’ नैसर्गिक उपायांचा करा अवलंब, नक्कीच मिळेल फायदा

काही कारणास्तव तुम्हाला तुमची मासिक पाळी पुढे ढकलायचीय, तर करा ‘या’ नैसर्गिक मार्गांचा अवलंब. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

संबंधित बातम्या