lifestyle
‘या’ योग मुद्रा केल्याने ताणतणाव आणि झोप न येण्याची समस्या होईल दूर!

आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर ताण-तणावर निर्माण होत असतात. योगमुद्रा केल्यामुळे हे तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

covid19 patient
करोनावर मात केलेल्यांमध्ये आढळतायत जटिल आजाराची लक्षणं – हिंदुजा हॉस्पिटल

रूग्‍णांमध्‍ये सुरूवातीला आजारामधून बरे झाल्‍यानंतर चार ते सहा आठवड्यांपर्यंत आजाराची लक्षणे आढळून येतात.

milind soman
“माझ्यासाठी यश म्हणजे आरोग्य आणि आनंद..”; मिलिंद सोमणने शेअर केला भाषणाचा व्हिडीओ

प्रत्येकासारखीच माझी पण यशाची कॉमन व्याख्या होती. ज्यामध्ये पैसा,प्रसिद्धी,स्टेटस ह्या गोष्टी होत्या.

Food You Should Avoid Feeding Your Pets
तुमच्या पाळीव कुत्र्यांना चुकूनही खायला देऊ नकात ‘हे’ पदार्थ!

अनेकदा आपण जेवताना किंवा अन्य काही पदार्थ खाताना तेच पदार्थ आपल्या पाळीव प्राण्यांनाही खायला देतो.

lifestyle
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी “या” सहा नियमांच करा पालन

मधुमेहचा आजार आता आपल्या सगळ्यांना माहीतच झाला आहे. प्रत्येकी 10 माणसांच्या मागे ५ ते ६ माणसांना मधुमेहाच्या समस्या ही असतेच.…

lifestyle
पावसाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा सतावतोय? जाणून घ्या सोप्या टिप्स

पावसाळ्याच्या दिवसात त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाच आहे. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्याने त्वचेवरील रोमछिद्रे (…

clothing thrift stores in india
वापरलेल्या कपड्यांच्या विक्री आणि खरेदीचा इन्स्टाग्रामवर ट्रेण्ड

पूर्वी सेकंड-हँड वस्तूची खरेदी करायला लोकांना आवडायचं नाही. पंरतु आता याच पद्धतीच्या खरेदीचा  ट्रेण्ड वाढत आहे.

Yogini Ekadashi 2021, Yogini Ekadashi Katha
जाणून घ्या: योगिनी एकादशी दिवसाचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथापंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महाराष्ट्र

आपण केलेल्या सेवेने ८८ हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी…

side effects of tulsi
‘या’ लोकांनी खाऊ नयेत तुळशीची पान, होऊ शकतात दुष्परिणाम !

पास्ता आणि सँडविच सारख्या दुसऱ्या देशातील रेसिपीजमध्येही तुळशीचा वापर केला जातो. पण या प्रसिद्ध असलेल्या तुळशीचेही बरेच दुष्परिणाम आहेत.

TCL
टीसीएलची ‘२०२१ सी सीरिज’ लाँच: जाणून घ्या स्मार्ट टीव्ही, मिनी-एलईडीची किंमत आणि भन्नाट फीचर्स!

टीसीएलने ३० जूनला नवी २०२१ सी सीरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये उत्कृष्ट घरगुती मनोरंजनाच्या अनुभवासाठी आणि गेमिंगसाठी भन्नाट फीचर्स…

lifestyle
चमचमीत चवळी सॅलड…स्वादासोबतच आरोग्यही! जाणून घ्या चवळीचे फायदे

कडधान्य शरीरसाठी आवश्यक असल्याने त्यांचे रोजच्या आहारात सेवन करावे. प्रत्येक कडधान्याचे वेगवेगळ गुणधर्म असतात. काही कडधान्य विविध आजारांवर खूप लाभदायक…

संबंधित बातम्या