Uma Bharti : शाळा, मंदिर परिसरातील दारू दुकानांमुळे उमा भारतींची शिवराज सिंह चौहान सरकारविरोधात आक्रमक भूमिका! ….तर मग काय कामाची रामभक्ती? असा सवालही केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 2, 2023 17:48 IST
“…तर मध्यप्रदेशात मद्यालयांचे गोशाळेत रुपांतर करणार”, उमा भारती यांचा इशारा “मद्यालय सेवनाविरोधातील मोहिमेमुळे भाजपाचे काही लोकं…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 1, 2023 10:40 IST
निवडणूक काळात दीर्घकाळ मद्यबंदी घटनाविरोधी; एक दिवस पुरेशी – मुंबई हायकोर्ट “जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या किंवा तशा इतर व्यवसायांवर दीर्घकाळ बंदी घालणं हे राज्यघटनेच्या कलम २१ च्या विरोधात आहे. जेव्हा असं…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2023 18:18 IST
मुंबई : मद्यधुंद महिलेची पोलिसांनाच मारहाण, विमानतळ परिसरात घातला गोंधळ महिलेने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिला सुरक्षा रक्षकाच्या हाताचा चावाही घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2023 12:11 IST
ठाणे : कल्याण जवळ ५६ लाखांचा बनावट विदेशी दारूचा बनावट साठा जप्त दमण, हरियाणा आणि महाराष्ट्रातील उत्पादित बनावट दारू साठ्याचे २९१ खोके जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा म्होरक्या बीएमडब्ल्यू वाहनाचा मालक… By लोकसत्ता टीमUpdated: January 22, 2023 21:49 IST
भाजपा युवानेत्याच्या रेस्टॉरंटमध्ये अवैध मद्य आणि रशियन बारबालांचं नृत्य; तक्रारीनंतर पक्षाकडून कारवाई भाजपा युवानेत्याचे प्रताप पाहून पक्षाने त्याला निलंबित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2023 20:04 IST
कुठेही चिअर्स कराल, तर होईल कारवाई; पुण्यात २५ जणांना न्यायालयाने केला ३७ हजारांचा दंड अवैध मद्यविक्री आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या २९ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2023 15:00 IST
यवतमाळमध्ये कार्यालयातच वीज वितरण कर्मचाऱ्यांची ओली पार्टी! व्हिडीओ व्हायरल यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वीज वितरण कार्यालयातच भर दुपारी ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2023 22:36 IST
Bihar: दारू विक्री करणाऱ्यांसाठी बिहार सरकारची मोठी ऑफर, धंदा सोडल्यास मिळणार एवढे रुपये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या योजनेला मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातींमधील कुटुंबियांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 30, 2022 12:09 IST
विश्लेषण : इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’, मुस्लीम राष्ट्रांमध्ये मद्यासंंबंधीचे नियम काय? कतार देशात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचे या स्पर्धेकडे लक्ष आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2022 18:08 IST
गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणल्यास तुमच्यावर होऊ शकते कडक कारवाई, शिंदे सरकारकडून प्रशासनाला आदेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 11:23 IST
राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात ; पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक लागतो. By अनिल कांबळेUpdated: September 22, 2022 03:41 IST
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
२१ जानेवारी पंचांग: आज मेष ते मीनवर कसा पडणार मंगळाचा प्रभाव? कोणावर संकट तर कोणाला नवीन संधी देऊन जाणार?
नवरदेव पाहताच नवरी भारावली! रडत रडत पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून कळेल “खरं प्रेम” काय असतं
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
10 Photos: काळे कपडे, हलव्याचे दागिने…; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
नाश्त्यात सलग दोन आठवडे इडली, डोसा, मेदूवडा खाल्ल्यास शरीरावर नेमके काय परिणाम होतात? वाचा, डॉक्टर काय सांगतायत…
Crime News : अपहरणाच्या गुन्ह्यात तुरूंगात गेला, जामीनावर सुटल्यावर केली १५ वर्षीय मुलीची हत्या; नेमकं घडलं काय?