scorecardresearch

साहित्य News

तटस्थ मतदारांवर उमेदवारांची मदार!

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. प्रस्थापितांना प्रारंभी सोपी वाटणारी व परिवर्तनाचा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या…

अण्णा भाऊ साठे साहित्यसंमेलनात दुष्काळावर सर्वंकष चर्चा

अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या गाजलेल्या कादंबरीतला दुष्काळावरील उतारा वाचून सुरूझालेली ग्रंथिदडी, गुरांना चारा भरवून उद्घाटन आणि मराठवाडय़ातील जुन्या-नव्या…

गोरोबाकाका दिंडीची घुमानवारी पंजाबसाठी ठरणार पर्वणी!

संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबाकाकांची िदडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८व्या मराठी साहित्यसंमेलनासाठी जाणार असलेल्या गोरोबाकाकांच्या…

नांदेडला उद्यापासून ३६ वे मराठवाडा साहित्य संमेलन

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला शनिवारी (दि. १४) येथे प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात…

ज्येष्ठ समीक्षक हातकणंगलेकर यांचे निधन

मराठी साहित्यातील जेष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे रविवारी…

पळसपमध्ये २ फेब्रुवारीला चौथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालयाच्या वतीने २ फेब्रुवारीला चौथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार…

मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन

भाषेचा विषय आला की मराठीचा उपयोग इंग्रजी व िहदीस बहिष्कृत करण्यासाठी होतो. फाजील भाषा भांडणे वा मातृभाषेची कळकळ दाखवणे सोडून…

‘चळवळीतूनच उस्मानाबादेत मराठी साहित्य संमेलन शक्य’

समाजातील सर्वच क्षेत्रांत सध्या गढूळ वातावरण आहे. निराशा, नकारात्मकता व भ्रष्टाचार अनेक प्रश्नांना जन्म घालत आहेत. अशा वेळी केवळ ग्रंथ…

डॉ. मोरे यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळात स्वागत

पंजाबमधील घुमान येथे भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संत साहित्यिक व विचारवंत प्रा. सदानंद मोरे बुधवारी निवडून आले. त्यांच्या…

लातूरला आजपासून २१ वे नवोदित साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २१ वे नवोदित मराठी साहित्य संमेलनास उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता येथील दयानंद महाविद्यालय…

हिंदी साहित्य सेवेतील ‘महाराष्ट्र भारती’ पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना जाहीर

राज्य हिंदी साहित्य अकादमीचा अखिल भारतीय हिंदी साहित्य सेवेसाठी दिला जाणारा महाराष्ट्र भारती पुरस्कार यंदा मराठी व हिंदीचे ज्येष्ठ कवी,…

भारत सासणे उमेदवार, श्रीपाद सबनीस चर्चेत

अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे स्थळ अजून ठरले नसले तरी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी मात्र सुरू झाली आहे. प्रसिद्ध कथा व कादंबरीकार…

‘पुस्तक वाचनाने परिवर्तन होतेच…’

पुस्तकांचे तिसरे जग समृद्ध आहे. पुस्तके वाचली, त्यामध्ये रमले तर स्वत:मध्ये बदल होतोच, त्यामुळे समाजातही परिवर्तन होते. पुस्तके वाचून मोठी…

निवडणुकीऐवजी साहित्य संमेलनाध्यक्षाची होणार नियुक्ती

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.

संबंधित बातम्या