scorecardresearch

मुंबई लोकल

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
Signal Failure near wangni
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा! वांगणीजवळ इंजिन बंद पडल्याने कल्याण ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

इंजिन बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

Passengers board local opposite door standing railway line diva railway station
रेल्वे मार्गात उभे राहून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न; दिवा रेल्वे स्थानकातील प्रकार

या रेल्वे मार्गावरुन लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.

Snatching Of lady Purse In Running Train Old shocking Video Viral
रेल्वेत प्रवास करताना रात्री दरवाजा उघडा ठेवू नका; महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, पाहा व्हायरल Video

Purse Snatching Video: ट्रेन थांबायच्या आधी तुम्ही देखील ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभे राहता का? तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.…

two women inside mumbai local train slapping each other pulling hair watch viral video
Video: तुफान राडा! आधी मारहाण, मग एकमेकांचे ओढले केस; मुंबई लोकलमध्ये महिलांची दे दणादण फायटिंग

Mumbai Local Ladies Coach Video : मुंबई लोकलमधील महिलांच्या मारामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

mumbai western railway, mumbai local trains, 8 special local trains, mumbai ganesh visarjan 2023
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या रात्री आठ विशेष लोकल

पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.

Central railway, railway project, Kalyan, kasara
विश्लेषण : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेची प्रतीक्षा केव्हा पूर्ण होणार?

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका तयार झाल्यास मोठा दिलासा उपनगरीय प्रवाशांना मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे…

Mumbai Local Viral Video Beautiful Marathi Ladies In Nauvari Saree Dance On Baipan Bhari Deva People Ask How Train in Emptyप
मुंबई लोकलमध्ये ‘एवढी’ जागा असते? बोरिवली ट्रेनमधील महिलांचा सुंदर Video पाहून म्हणाल, “बाईपण भारीच”

Mumabi Local Baipan Bhari Deva Video: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर वर्षाचे ३६५ दिवस २४ तास नेहमीच गर्दी असते. पण आता..

Woman Belly Dance Video viral
Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये थिरकली महिला, बेली डान्सचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेनं बेली डान्स करून सर्व प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला. व्हिडीओ होतोय व्हायरल.

Mumbai local train Video group of people sing a bhajan song and keep tradition video goes viral on social media
Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांचा एक समुह लोकल ट्रेनमध्ये भजन गीत गाताना…

dombivli local woman passengers suffer, dombivli passengers
डोंबिवली लोकल मधील महिला डब्यात पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी, महिला प्रवासी त्रस्त

एकावेळी दोन ते तीन फेरीवाले महिला डब्यात गर्दीच्या वेळेत येतात. या फेरीवाल्यांना डब्यातून उतरण्याची सूचना केली तर ते उलटसुलट उत्तरे…

signal failur
लोकलच्या ११ फेऱ्या दादरऐवजी परळपर्यंत

दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×