scorecardresearch

लोकसभा पोल २०२४

लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.


या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.


साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Read More
Sanjay Raut on Prakash Ambedkar lok sabha election 2024
वंचित बहुजन आघाडीच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभेच्या मतदानाचा पहिला टप्पा जवळ येत असताना आता महाविकास आघाडीमधील जागावाटपाची धुसफुस समोर येत आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने…

chhagan bhujbal demand savitribai phule girls first school name to memorial at bhidewada
महायुतीत नाशिकच्या जागेवरून संभ्रम? छगन भुजबळ म्हणतात, “शिंदे गटाएवढ्याच जागा..”

नाशिकच्या मतदारसंघासाठी महायुतीमधील तीनही पक्ष आग्रही आहेत. पण आपसात चर्चा करून हा मतदारसंघ ज्याला मिळेल, त्याच्यासाठी इतर तीनही पक्ष एकत्र…

Congress Candidate Solapur Lok Sabha Praniti Shinde
9 Photos
“मी भाजपाच्या विरोधात बोलणारच, मला ईडीची…”, प्रणिती शिंदेंनी फुंकलं रणशिंग

काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रणिती…

ex servicemen leaders of mathadi workers interested to contest lok sabah election from satara
साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक

या मतदारसंघात सर्वाधिक दोन विधानसभा सदस्य शिवसेनेचे असल्याने येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेलाही मोठे महत्त्व आहे.

general election 2024 dates announce lok sabha polls in seven phases from april 19
९७.६ कोटी मतदार, ४४ दिवस, ७ टप्पे; लोकसभा निवडणूक जाहीर; १९ एप्रिल ते १ जून मतदान, ४ जूनला मतमोजणी,

हाराष्ट्रामध्ये १९ एप्रिल ते २० मे या कालावधीत ५ टप्प्यांमध्ये मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल.

Lok Sabha Election 2024 Dates
9 Photos
Lok Sabha Election 2024 : मतदारांची संख्या, वेळापत्रक आणि निकाल, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

Lok Sabha election 2024 schedule : लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक…

lok sabha election schedule 2024
तुमचा उमेदवार गुन्हेगार आहे का? त्यांची संपत्ती किती? निवडणूक आयोगाच्या या ‘ॲप’वर कळेल सर्व माहिती

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. सात टप्प्यात निवडणूक होणार…

nitin gadkari
“बहुमत मिळो या न मिळो…”, संविधान बदलण्याच्या विधानावर नितीन गडकरी यांची मोठी प्रतिक्रिया

भाजपाचे कर्नाटकमधील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानात बदल करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Mahayuti and MVA
Opinion Poll : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचं ४५ प्लसचं स्वप्न भंगणार? काय आहे हा अंदाज?

एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला २० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

election commission to announce Lok Sabha poll dates on march 16
लोकसभा ‘परीक्षे’चे आज वेळापत्रक; २०१९ च्या तुलनेत तारखांची घोषणा सहा दिवस विलंबाने

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तारखांची घोषणा सहा दिवस उशिराने केली जात आहे.

संबंधित बातम्या