मानवी संवेदनांच्या अनुभूतीमुळे ‘एआय’पेक्षा कला नेहमीच श्रेष्ठ, अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचे परखड मत
प्रसिध्द अभिनेत्री रत्ना पाठक शाह युवा रंगकर्मींशी संवाद साधणार; ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख उपस्थिती