
‘अंधश्रद्धा निर्मूलनात शासनाचाच खोडा’ या बातमीद्वारे (२३ जानेवारी) ‘लोकसत्ता’ने एका महत्त्वाच्या आणि शासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केलेल्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
‘राज्य सरकार म्हणते, हिंदी ही राष्ट्रभाषा!’ हे वृत्त (लोकसत्ता- १८ जानेवारी) वाचले. त्यात दोन-तीन ठिकाणी घटनेनुसार हिंदी ही इंग्रजीबरोबर राज्यकारभारासाठी…
‘केरळमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा’ ही बातमी (लोकसत्ता- १७ जानेवारी) वाचली.
‘झेमिन ते जिनिपग’ हा अग्रलेख (३ डिसेंबर) वाचला. त्यात वर्णन केल्याप्रमाणे खरे तर सध्याचे चीनचे अध्यक्ष जिनिपग काय किंवा रशियाचे…
‘स्वप्नाळूपणाच्या पलीकडे..’ (१९ नोव्हेंबर) या संपादकीयातील, ‘स्त्रीदेखील अनंतकाळची माणूस असते’, या विचाराचे मन:पूर्वक स्वागत.
दिल्ली बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची मुलाखत 'इंडियाज् डॉटर' या लघुपटात असल्यामुळे संसदेत आणि सरकारी पातळीवर गोंधळ सुरू आहे. तो लघुपट…
न्यायालयाची कार्यक्षमता’ हा अन्वयार्थ (लोकसत्ता, १८ फेब्रुवारी ) वाचला. वकिलांच्या गटाने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष वाचून वाईट वाटले.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थमान घातल्यावर, शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीवरून राजकारणाला ऊत आला आहे.
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी खासदारांना स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी न घेण्याच्या केलेल्या आवाहनाच्या पाश्र्वभूमीवर ‘कोटय़धीश खासदारांनी कॅन्टीन-स्वस्ताई नाकारावी’ हे पत्र (लोकमानस, ३ मार्च)…
सध्या राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून त्यामुळे अनेक पिके धोक्यात आली आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जमीन हस्तांतरण कायद्याला विरोध होत आहे. तो योग्यच आहे; कारण प्रस्तावित कायद्यात जमीनमालकांची इच्छा
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या बातमीबद्दल (लोकसत्ता, २४) काही मुद्दे. बहुतेक वेळी द्विपक्षीय करार करताना ‘पूर्वलक्ष्यी प्रभाव’ दिला जात असतो.
‘दांभिक विरुद्ध दुष्ट’ या अग्रलेखात (२० फेब्रुवारी) तिस्ता सेटलवाड या भ्रष्ट आहेत व सरकार त्यांचा सूड घेत आहे..
‘खबरदार, विचार कराल तर..’ या कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिहिलेल्या अग्रलेखातील (१७ फेब्रुवारी) ‘भांडारकर संस्थेवरील हल्ल्या’चा उल्लेख अप्रस्तुत वाटला.
‘संपला वर्ल्ड कप?’ या एकाच वाक्यातून ‘काय चाललंय काय’मध्ये (१६ फेब्रु.) प्रशांत कुलकर्णी यांनी आम्हा भारतीयांच्या मानसिकतेवर अगदी नेमके भाष्य…
दिल्ली विधानसभेत भाजपला भुईसपाट करणाऱ्या पराभवाचे विश्लेषण करणारा अग्रलेख (११ फेब्रु.) ‘आप’च्या विजयाचे योग्य मूल्यमापन करीत नाही.
प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत ‘आप’ला मिळालेल्या देणग्या आणि त्याचे स्रोत यावरून पक्षाला घेरण्याचा केलेला प्रयत्न संबंधितांच्याच अंगाशी आला,
एग्झिट पोलबाबतची माजी निवडणूक आयुक्त डॉ. कुरेशी यांची ट्विप्पणी (लोकसत्ता ९ फेब्रु) वाचली. मतदानोत्तर जनमत चाचण्या या बेकायदेशीर असल्याचे त्यांचे…
माजी आमदारांच्या निवृत्तिवेतनाबद्दलची बातमी (लोकसत्ता, ३ फेब्रुवारी) वाचली. या निवृत्तिवेतनाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च
भाजप या कळसूत्री बाहुलीचा सूत्रधार रा. स्व. संघ आहे, हे सर्वविदितच आहे. संघाने ‘हरी झंडी’ दाखवली म्हणून किरण बेदी यांचे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.