scorecardresearch

लोकसत्ता सविस्तर

आपल्या आसपास घडत असलेल्या घटना बातम्यांमधून, समाजमाध्यमांवरून किंवा वृत्तवाहिन्यांवरून आपल्यापर्यंत पोहोचत असतातच. पण बातम्यांमधल्या या घटनांमागची कारणं, अशा घटनांमागचे विविध पदर आणि त्यांचे भविष्यातील परिणाम अशी सर्वांगीण माहिती साध्या सोप्या भाषेत उलगडून सांगणं म्हणजे सविस्तर. या ठिकाणी तुमच्या आसपास घडणाऱ्या सर्वच क्षेत्रातील घडामोडींचं असंच सविस्तर विवेचन वाचकांना वाचायला मिळेल. ते ही अत्यंत साध्या, सोप्या व सुलभ भाषेत. यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, पर्यावरण, मनोरंजन किंवा आंतरराष्ट्रीय संबंध अशा सर्वच क्षेत्रातील विषयांचा आढावा घेतला जातो. आणि एखादा क्लिष्ट विषयही कुणालाही कळेल इतक्या साध्या प्रकारे मांडला जातो, सविस्तर…


Read More
Shiv Sena Youth Politics
शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रवास: भगव्याकडून तिरंग्याकडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या तरुणांना संघटित करून शिवसेना रुजवली, त्याच शिवसेनेच्या नव्या पिढीला आता तरुणांकडून नव्या आंदोलनाची भाषा शिकावी…

jhiram ghati naxal attack verdict | nia court convicts 10 accused jhiram ghati | झीरम घाटी नक्षल हल्ला निकाल | एनआयए कोर्ट दोषी नक्षलवादी
सविस्तर : काँग्रेसची अवघी फळी संपवणाऱ्या हत्याकांडाचा निकाल

छत्तीसगडच्या राजकीय इतिहासाला काळिमा फासणाऱ्या आणि काँग्रेसची संपूर्ण नेतृत्व फळी नष्ट करणाऱ्या २०१३ मधील झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात अखेर…

Nagpur DJ Ban Politics | Devendra Fadnavis Police DJ Ban Order | Nagpur BJP Internal Politics | Ganesh Utsav Noise Pollution Politics
Nagpur DJ Ban: सविस्तर: नागपुरातील ‘डीजेबंदी’मागचे राजकारण

Noise Pollution vs Ganesh Festival : राजकारणात एखादा प्रश्न केवळ सोडवणे महत्त्वाचे नसते; त्या प्रश्नाचे राजकीय श्रेय कोण घेते आणि…

Private Health Universities
Private Health Universities Maharashtra: खासगी आरोग्य विद्यापीठे नवी; पण जागा तितक्याच, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाटा मात्र घटणार!

राज्यात दोन नवीन खासगी आरोग्य विद्यापीठांची स्थापना होत असली, तरी वैद्यकीय शिक्षणाच्या विस्ताराचा हा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी संधी वाढविणारा की…

Collegium System vs Government
Collegium System: सविस्तर: कॉलेजियम व्यवस्था वाईट की तिची अंमलबजावणी? नव्या व्यवस्थेने सरकारचा हस्तक्षेप वाढणार?

Collegium System and Judicial Appointments :न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेली कॉलेजियम व्यवस्था ही दोषपूर्ण असू शकते; मात्र तीच मुळात वाईट आहे, असे…

student protests in india | campus agitation maharashtra delhi | education system failure competitive exams | teacher vacancy hostel rules agitation
Student Protests In India: सविस्तर: विद्यार्थी आंदोलने – कॅम्पसपासून शाळेच्या मैदानापर्यंत

देशभर झालेल्या आंदोलनांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पण या सगळ्या अस्वस्थतेचा केंद्रबिंदू एकच आहे, आमच्या भवितव्याचे निर्णय आमच्यासाठी घेतले जातात, मग…

Mohan Bhagwat US visit | RSS Chief New York speech | Zohran Mamdani opposition | Universal Oneness conference controversy
Mohan Bhagwat US Visit : सविस्तर… सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध का?

Mohan Bhagwat US Visit Controversy : भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील भारतीय समुदाय, विविध सामाजिक संस्था तसेच आंतरधर्मीय संघटनांशी…

Nagpur Land Acquisition Agriculture Decrease | Nalganga Wainganga River Linking Project Land Nagpur | MIDC Highways Land Acquisition Nagpur District | Farming Land Conversion Urbanization Nagpur Maharashtra
Nagpur Land Acquisition: सविस्तर: नागपूर वाढतेय, शेती घटतेय! सहा हजार एकरांहून अधिक जमिनीचे संपादन

Nagpur City Expansion and Shrinking Agricultural Land : नागपूर जिल्ह्यात पेरणीयोग्य क्षेत्र ४.७० लाख हेक्टरवर; हिंगणा, कामठी, काटोल, उमरेड परिसरात…

Rising sugar prices in India amid sugar policy and ethanol production concerns
Sugar Price Hike In India : सविस्तर : फसलेल्या साखर धोरणाची कटू कथा !

साखर महागली असली तरी त्याचा फायदा ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. साखर कारखान्यांच्या एकूण ताळेबंदातही फार वाढ झाली

Amravati district women’s hospital where three newborn babies died in an SNCU fire
Amravati Women Hospital Fire : सविस्तर : आणखी किती बाळांचे बळी जाणार? विदर्भातील रुग्णालयांचे कुठे चुकते?

Newborn Babies Death Amravati Hospital Fire : जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये आग लागल्याने तीन नवजात बालकांना प्राण गमवावे लागले. या…

Marathi Language Politics: Shinde Sena Gains Ground, BJP Faces Dilemma
Marathi Mandatory Auto Taxi Drivers: सविस्तर: मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेची सरशी; भूमिकेअभावी भाजपची पंचाईत

Shiv Sena Marathi Mandatory in Maharashtra : शिवसेनेचा जन्म झाला तोच मुळी मराठीच्या मुद्द्यावर. मुंबईत दाक्षिणात्यांचा प्रभाव वाढल्यानेच १९६६ मध्ये…

संबंधित बातम्या