Page 5 of विठ्ठल News

पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे वारकरी भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते टाळण्यासाठी नागपूर ते…

Pandharpur Wari 2023: पोलिसांसाठी पंढरीच्या वारीचा तो बंदोबस्त नसतो, तर ती पांडुरंगाची सेवा असते. असाच एक पोलिसांचा व्हिडीओ सध्या व्हायरल…

शरद पवार ६ वर्षानंतर विठ्ठलाच्या दर्शानासाठी आले होते.

चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपयांच्या या कामास मंजुरी दिली आहे.

वारीसाठी दरवर्षी आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखोंच्या गर्दीमुळे पंढरपूरच्या नागरी सुविधांवर पडणारा प्रचंड ताण आणि होणारी अव्यवस्था या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे…

दुर्गाबाईंचा स्वभाव तसा भटक्या वृत्तीचा. पंढरपूरच्या जुनाट वास्तूची-मातीची तितकीच ओढ, विठ्ठल मंदिरात जाण्याइतके संस्कार नव्हते, अन् अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण…

आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरात घाणीचे अधिराज्य असते, तसेच कचऱ्याचे, टाकून दिलेल्या अन्नाचे आणि मानवी विष्ठेचे साम्राज्य वारीमार्गावर असते.

वारीला जाणाऱ्या गर्दीने केलेली घाण विशेषत: मानवी विष्ठा सफाई कामगारांना हाताने साफ करावी लागते. या प्रकाराविरुद्ध ‘कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’…
‘वारी’ या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा सांगितला जातो. वारकऱ्याला पंढरपूरी आपल्या विठू माऊलीला भेटायची आस लागलेली…
आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात.