प्रेमी News
अकोला येथील खांबोरा गावात प्रेमसंबंधातून २७ वर्षीय शैलेश तेलगोटे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी रचलेला चोराचा बनाव पोलिसांनी…
कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला प्रखर विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलले.
सांगलीतील कुपवाड येथे प्रेयसीने लग्नाला होकार द्यावा यासाठी एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून तीन तास हायव्होल्टेज ड्रामा केला. पोलिसांनी…
‘I love you’ म्हणणे जेवढे सहज वाटते, तेवढेच ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे मराठीत व्यक्त करणे कठीण का वाटते? नॅशनल…
स्नॅपचॅटवरील प्रेमासाठी PoK मधून थेट LoC पार करून उरीमध्ये आलेल्या झिशान अहमद मीरला भारतीय प्रशासनाने कायदेशीर कारवाईनंतर सुखरूप पाकिस्तानात परत…
मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर कुऱ्हाडीने २० वार करत गळफास देऊन मारण्याचा थरारक प्रयत्न झाला. नराधम आरोपीला गावकऱ्यांनी…
पंजाबमधील मोहालीत ब्रेकअपचा राग सहन न झाल्याने हरजिंदर सिंगने सहकाऱ्यांसमोर डिंपल या तरुणीची चाकूने हत्या करून स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला.
नागपूरच्या इमामवाडा भागात ‘लखोबा लोखंडे’ प्रवृत्तीच्या एका पतीने पहिल्या पत्नीची माहिती लपवून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
‘ब्रेकअप सेलिब्रेशन’ करत सहजपणे ‘मूव्ह ऑन’ होणारी ही पिढी प्रेमाची खरी भाषा समजू शकणार आहे का? आजच्या ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ निमित्ताने…
Valentine’s Day 2026 Wishes in Marathi : व्हॅलेंटाईन डे २०२६ निमित्त प्रिय व्यक्तीला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवीन प्रेमाच्या चारोळ्या, WhatsApp…
प्रेमप्रकरणातून खुनाचा प्रयत्न आणि कोंढव्यातील जबरी चोरी या दोन घटनांमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत…
प्रेयसीला आईकडून मिळणाऱ्या वागणुकीचा राग मनात धरून प्रियकराने नाशिकमध्ये मध्यरात्री कोयता नाचवत राडा केला असून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला…