Page 41 of मध्यप्रदेश News

बिरसी विमानतळावरून बेपत्ता झालेले विमान पचमढी जंगलात कोसळले

गोंदियातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट येथील एक विमान २४ डिसेंबरला दुपारी १२.४० वाजेपासून उड्डाण भरल्यानंतर निर्धारित वेळेपर्यंत…

रतनगड दुर्घटनेतील मृतांची संख्या ११५

ऐन दसऱ्याच्या दिवशी येथील रतनगडच्या दुर्गा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांची संख्या ११५ झाली आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित होती त्यामुळे…

पुढील वर्षांपासून स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी आणखी २८९ जिल्ह्य़ांमध्ये सुरू

स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम थेट जमा करण्याची योजना १ जानेवारी २०१४ पासून देशातील २८९ जिल्ह्य़ांत राबविण्यात येणार…

पाच मुलींच्या हत्या करणाऱ्या बरेलाच्या फाशीला स्थगिती

संपत्तीच्या वादातून स्वत:च्या पाच मुलींची हत्या केल्याप्रकरणी मगनलाल बरेला याला फाशी देण्यास पुढील आदेश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

माध्यान्ह भोजनाची चाचणी मध्य प्रदेशात कुत्र्यांवर

शिक्षकांनी स्वत: माध्यान्ह भोजनाची चाचणी करून नंतर ते विद्यार्थ्यांना द्यावे, असा नियम आहे. मात्र, मध्यप्रदेश, जबलपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी अजब शोध…

मध्य प्रदेशचे माजी अर्थमंत्री राघवजी यांना अखेर अटक

घरातील नोकराशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याच्या प्रकरणात मध्य प्रदेशचे माजी अर्थमंत्री राघवजी यांना आज अखेर अटक करण्यात आली. राजकुमार डांगी या…

तेंदूपत्ता खरेदी-विक्रीसाठी मध्य प्रदेश पॅटर्न का नको?

स्वयंसेवी संस्थांचा सरकारला सवाल, ग्रामसभांच्या लुबाडणुकीबाबत चिंता तेंदू व बांबूच्या विक्रीचे अधिकार मिळालेल्या ग्रामसभांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये यासाठी राज्य…

मध्यप्रदेशातही पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीवरील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच मध्यप्रदेशात भोपाळ येथेही पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार कॉंग्रेसपेक्षा भ्रष्ट – गोविंदाचार्य

मध्य प्रदेशातील सध्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार हे कॉंग्रेसच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट असल्याची टीका पक्षाचे माजी नेते के. एन. गोविंदाचार्य…

अपहृत अल्पवयीन मुलाची मध्य प्रदेशातून अखेर सुटका

अपहरण झालेल्या एका तेरा वर्षांच्या मुलाची मध्य प्रदेशातील एका गावातून सुटका करीत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंदू (भय्या) गुप्ता…

आमदार वडेट्टीवार मध्यप्रदेशचे निरीक्षक

माजी राज्यमंत्री व चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मध्यप्रदेश राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली, राजुरा, ब्रम्हपुरी, भंडारा…

ओंकारेश्वर धरण प्रकल्पात जमीनीच्या बदल्यात जमीन देण्याची घोषणा

मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरण प्रकल्पात जमीनीच्या बदल्यात जमीन देण्याचे आश्वासन मुंख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे