scorecardresearch

What causes cheetah deaths
चित्त्यांच्या मृत्यूची कारणे काय आहेत? बंदिस्त जागेत ठेवणे चित्त्यांसाठी धोकादायक का आहे?

दक्षिण आफ्रिकेत २०१८ साली झालेल्या एका संशोधनानुसार दर सात चित्त्यांमागे एका चित्त्याचा अकाली मृत्यू होतो.

Dhirendra Acharya disciple eloped with yajamana wife
प्रवचन देणारा बुवा आयोजकाच्या पत्नीला घेऊन पसार; पोलिसांनी पकडल्यावर महिला म्हणाली…

कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या यजमानाची पत्नी प्रवचनकाराच्या शिष्याबरोबर पळून गेली.

Dipak Joshi joins Congress
कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला मोठा धक्का; माजी मंत्री दीपक जोशी काँग्रेसमध्ये दाखल

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र दीपक जोशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

six people of same family killed in madhya pradesh
धक्कादायक! १० वर्षांपूर्वीचा वाद, शेवटी राग अनावर झाल्याने फिल्मी स्टाईल हत्याकांड; एकाच कुटुंबातील सहा जणांना संपवलं

१० वर्षापूर्वी झालेल्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

pregnancy tests in Madhya Pradesh
मध्य प्रदेशात लग्नाच्या आधी वधूची गर्भधारणा चाचणी का करण्यात आली?

मध्य प्रदेशच्या आदिवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यात लग्नाआधीच वधूची गर्भधारणा चाचणी करण्याचा प्रकार घडला आहे. या विषयावरून काँग्रेसने भाजपा सरकारवर कडाडून टीका…

minor girl marriage
लग्न लेकीचं, पण अखेरच्या क्षणी आई चढली बोहल्यावर, कारण ऐकून हैराण व्हाल

आगर मलवा जिल्ह्यातील एका महिलेने त्या मुलींच लग्न ठरवलं होतं. परंतु ऐनवळी मुलीची आईच बोहल्यावर चढली.

Mass Marriage Controversy
सामूहिक विवाह सोहळ्याआधी मुलींची प्रेग्नंसी टेस्ट, पाच मुली गरोदर; काँग्रेसने भाजपावर केला ‘हा’ आरोप

या प्रकरणावरून आता राजकारण तापलं आहे, तसंच काँग्रेसने भाजपावर आरोप केला आहे.

bride ran away
लग्नाच्या तीन दिवसानंतर नवरी म्हणाली, “मी सगळ्यांसाठी जेवण बनवते”, जेवल्यानंतर सासरच्या मंडळींचा…

नववधू लग्नाच्या तीन दिवसांनी सासरकडच्या मंडळींना म्हणाली की, आज संपूर्ण स्वयंपाक मी बनवते.

shivraj-singh-chauhan-cm
“मंदिराच्या जमिनीच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, तर पुजाऱ्यांना देणार आणि…”, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मंदिराच्या सर्व जमिनींचे लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, तर पुजाऱ्यांना देणार असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केलं.

संबंधित बातम्या