scorecardresearch

sathankulam-custodial-death-verdict-head-constable-revathi-testimony-9-policemen-death-penalty
हेड कॉन्स्टेबल रेवतीचं अतुलनीय धाडस आणि ९ पोलिसांना फाशीची शिक्षा! साथानकुलम प्रकरणात कशी महत्त्वाची ठरली साक्ष?

तामिळनाडूतील साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा झाली. हेड कॉन्स्टेबल रेवती यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिलेली…

Udhayanidhi-Stalin-madras-high-court
Udhayanidhi Stalin: “हे मत नाही, द्वेष आहे…”; उदयनिधींच्या भाषणावर मद्रास उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते उदयनिधी यांनी केलेल्या भाषणावर मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. वाचा सविस्तर…

madurai-lamp-verdict-strengthens-bjp-ahead-of-tamil-nadu-elections
अन्वयार्थ : दीपप्रज्वलन सत्तेची वाट दाखवणार?

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या आदेशाने भाजपला आयतेच बळ मिळाले आहे.

Madras High Court
Madras High Court : भगवद्गीता, वेदांत, योगा धार्मिक नाही; मद्रास हायकोर्टाने गृह मंत्रालयाचा आदेश केला रद्द

Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. भगवद्गीता, वेदांत, योगा धार्मिक नसल्याचं मद्रास उच्च…

opposition mps submit impeachment motion against madras hc judge
न्या. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव; राज्यघटनेच्या तत्त्वाविरोधात कामकाज करत असल्याचा आरोप

द्रमुक आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करणारा प्रस्ताव…

Justice GR Swaminathan
Justice GR Swaminathan : मंदिर विरुद्ध दर्गा वाद अन् थेट न्यायाधीशांच्या विरुद्ध १२० खासदारांनी दाखल केला महाभियोगाचा प्रस्ताव

न्यायमूर्ती जी.आर.स्वामीनाथन यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी खासदारांनी त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला आहे.

न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव? इंडिया आघाडीची नेमकी भूमिका काय? (छायाचित्र एएनआय)
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव? इंडिया आघाडीची नेमकी भूमिका काय?

Who is Justice Swaminathan : कोण आहेत न्यायमूर्ती स्वामीनाथन? द्रमुकने त्यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी का केली? त्याविषयीचा हा आढावा…

ghodbunder-mangrove-cutting-compensatory-afforestation-Bombay-High-Court-order
घोडबंदर येथील रस्ते रुंदीकरणासाठी खारफुटी तोडण्याचे प्रकरण : भरपाई वनीकरण ठाणे- नवी मुंबईतच करा; उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेला आदेश

घोडबंदर रस्ते रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या १२०० हून अधिक खारफुटींच्या मोबदल्यात वनीकरण गडचिरोलीत करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले.

Supreme Court CBI investigation, Karur stampede case, Tamil Nadu Karur tragedy, CBI probe orders, Ajay Rastogi committee, TVK party tragedy, Madras High Court SIT orders,
करुर चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशी, सर्वोच्च न्यायालयाकडून मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कानउघाडणी

तमिळनाडूच्या करुर येथे २७ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

madras high court orders sit probe into karur stampede during actor vijay tvk rally 41 killed
करुर चेंगराचेंगरी प्रकरणी एसआयटीचे निर्देश; ‘टीव्हीके’प्रमुखांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

करुर चेंगराचेंगरीमध्ये ४१ व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि इतर ६०पेक्षा जास्त जखमी झाले होते.

Thalapathy Vijay Rally Stampede Madras High Court Remark
“मदत करण्याऐवजी पळून गेला”, अभिनेता विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर मद्रास हायकोर्टाची कठोर शब्दांत टिप्पणी

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने सार्वजनिक सभांबाबतही कठोर भूमिका घेतली आहे. खंडपीठाने म्हटले आहे की, महामार्गांजवळ आता मोठ्या सार्वजनिक सभा…

उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना आधी फटकारलं मग दिलासा, आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय, न्यायालयात काय घडलं?

Bombay High Court on Maratha Protest : “अजूनही आझाद मैदान रिक्त का करू शकला नाहीत? आंदोलकांना हटवण्यासाठी जरांगेंची मदत का…

संबंधित बातम्या