scorecardresearch

महाराष्ट्र दिन २०२३

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशाने योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
<br /> ब्रिटीशांचे भारतावर वर्चस्व असताना त्यांनी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी आणि बॉम्बे प्रेसिडन्सी या तीन भागांमध्ये देशाचे विभाजन केले होते. यातील बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये आत्ताच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील बराचसा भाग येत होता. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पारतंत्र्यामध्ये असताना कॉंग्रेसद्वारे भाषावार प्रांत रचना हा मुद्दा मांडण्यात आला होता. या कायद्याला धरुन महाराष्ट्र एकीकरण आणि राज्यनिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तेव्हा बॉम्बे प्रेसिडन्सीचे प्रमुख केंद्र मुंबई शहर होते. मुंबईमध्ये मराठी, कोंकणी, गुजराती (कच्छी) लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. गुजराती लोकांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रासाठीही जोरदार प्रयत्न होऊ लागले. पुढे याला आंदोलनाचे स्वरुप आले. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई राज्याची राजधानी बनावी असे प्रस्ताव मांडले गेले. मुंबईत मराठी लोकांप्रमाणे गुजराती लोकसंख्या जास्त असल्याने मुंबई गुजरात राज्यामध्ये जावी किंवा ती स्वतंत्र राहावी असे गुजराती समूहाचे मत होते. या प्रकरणावरुन मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन होऊ लागले.

पुढे २१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मोठा जनसमूदाय महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी एकत्र आला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तेव्हाचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये १०६ हुतात्म्यांचा जीव गेला. यावरुन प्रकरण अधिकच तापले. सरकारविरोधात कारवायांचे प्रमाण वाढत गेले. काही महिन्यांनी सरकारने नमतं घेत भूमिका बदलली. गोळीबाराच्या प्रकरणानंतर चार वर्षांनी १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
Read More

महाराष्ट्र दिन २०२३ News

maharashtra and labour day celebrated
उरणांत परंपरेने महाराष्ट्र व कामगार दिन साजरा; अभिवादन,मिरवणूका आणि सभा

उरण : १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा व जगातील कामगारांच्या हक्काचा व विजयाचा दिवस आहे. हा मे दिन उरण…

balasaheb thackeray aapla dawakhana
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कौल आळी, घणसोली येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभ हस्ते घणसोली येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन अनौपचारिकरीत्या फीत कापून करण्यात आले.

sudhir mungantiwar attend flag hoisting ceremony on occasion of 63rd maharashtra day at police headquarters
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल”, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन; म्हणाले…

चंद्रपूर:जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर…

subodh bhave
“स्व-कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या…” सुबोध भावेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

या पोस्टमध्ये त्याने महाराष्ट्राचा नकाशा असलेला फोटो पोस्ट केला आहे.

ajit pawar
अजित पवारांनी ‘महाराष्ट्र दिनी’ सीमाभागाबाबत केला ‘हा’ निर्धार; ‘कामगार दिना’च्या शुभेच्छा देत म्हणाले…

“महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया,” असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

mns chief raj thackeray special post on social media on the occasion of maharashtra din sgk 96
Video : “जे मी जगात पाहिलंय…”, महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “अख्ख्या जगाला…”

या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकू येत असून “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात…

20 interesting facts about maharashtra
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्राबद्दल ‘या’ २० खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

maharashtra din 2023 : महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला महाराष्ट्राविषयी अभिमान आहे, परंतु या महाराष्ट्राविषयी काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? चला…

1st maharashtra din video
Video: पाच दिवसांसाठी केलेली रोषणाई, भव्यदिव्य शोभा यात्रा अन् लतादीदींचं गाणं.. असा साजरा झाला होता पहिला महाराष्ट्र दिन

Maharashtra Day: महाराष्ट्र परिचय केंद्राने ट्विटर अकाऊंटवरुन पहिल्या महाराष्ट्र दिनाचा हा खास व्हिडीओ शेअर केला होता.

Maharashtra Din 2023 Wishes in Marathi
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘ही’ मराठमोळी कार्ड्स, ग्रीटिंग्स Whatsapp Status वर नक्की शेअर करा

Maharashtra Divas 2023 Wishes in Marathi : तुम्ही खाली देण्यात आलेले ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, डाउनलोड करून ठेवू शकता, तसेच तुमच्या इतरही…

Maharashtra Day 2023 mumbai traffic advisory
Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग, बंद रस्ते, पार्किंग व्यवस्था

Mumbai Traffic Advisory for Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी मुंबईतील दादर शिवाजी पार्क मैदानात पोलीस परेडचे आयोजन केले…

Ajit Pawars Letter to Chief Minister-Deputy Chief Minister for Marathi Classical Language Said On the coming Maharashtra day itself
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अजित पवारांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे राजारामशास्त्री…

महाराष्ट्राच्या विकासाची अखंड घोडदौड ; राज्यपालांकडून राज्य सरकारच्या कारभाराचे कौतुक 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल म्हणाले.

राज्याच्या हितासाठी जातीयवादी विचार रोखण्याची गरज ; नाना पटोले यांचे आवाहन 

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष  पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण…

Facts on Maharashtra
६२ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष: तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या ६२ रंजक गोष्टी ठाऊक आहेत का?

सलग दोन वर्ष करोनामुळे निर्बंधांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आल्यानंतर यंदा मात्र मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय.

राज्यातील सौहार्द बिघडू देऊ नका!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र दिनानिमित्त आवाहन 

कितीही अडथळे आणि संकटे येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटिल कारस्थान…

Maharashtra Day 2022 Date, History
Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिन कसा आणि कधी सुरु झाला? जाणून घ्या रंजक इतिहास!

Maharashtra Diwas 2022: महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिन एकाच दिवशी साजरा केला जातो. या स्थापना दिनामागे रंजक इतिहास आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

महाराष्ट्र दिन २०२३ Photos

rasika sunil
9 Photos
Photos : ‘आली ठुमकत, नार लचकत…’; महाराष्ट्र दिनानिमित्त रसिका सुनीलचं खास फोटोशूट

महाराष्ट्र दिनानिमित्त रसिकाने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

View Photos
maharashtra day 2022
30 Photos
Maharashtra Day 2022 : ‘मास्टर ब्लास्टर’ ते ‘नागराज मंजुळे’…’या’ दिग्गजांनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला अटकेपार

महाराष्ट्र दिनानिमित्त आज अशाच काही व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी या कर्मभूमीमध्ये काम करुन सातासमुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आणि महाराष्ट्राचे नाव…

View Photos
31 Photos
महाराष्ट्र दिन विशेष: सातासमुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा फडकवणारे ३० दिग्गज

जगभरात महाराष्ट्राचे नाव पोहचवणारे आणि प्रत्येक मराठी माणासाला अभिमान वाटवे असे ३० दिग्गज

View Photos

महाराष्ट्र दिन २०२३ Videos

cm eknath shinde tribute paid at hutatma chowk mumbai
00:50
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्मा चौक येथे वाहिली आदरांजली | Maharashtra Din

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्मा चौक येथे वाहिली आदरांजली | Maharashtra Din

Watch Video
symbol-of-peasant-and-working-class-movement-hutatma-chowk
00:39
शेतकरी आणि कामगार वर्गाच्या चळवळीचं प्रतीक – हुतात्मा स्मारक | गोष्ट मुंबईची

शेतकरी आणि कामगार वर्गाच्या चळवळीचं प्रतीक – हुतात्मा स्मारक | गोष्ट मुंबईची

Watch Video

संबंधित बातम्या