scorecardresearch

Maharashtra Tourism News

JEJURI GAD
जेजुरी गड तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार, जतन तसेच संवर्धनासाठी १०९.५७ कोटींच्या कामास मान्यता

जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.

लोकसत्ता विश्लेषण : व्याघ्रप्रकल्पांना पर्यटकांची प्रतीक्षा : विलंब का? स्थानिकांच्या अपेक्षा काय?

महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.

डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

आम्ही आमची कॅबिनेट बैठक डेक्कन ओडिसीच्या रेल्वे किंवा त्या विमानात घेऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी कली.

Maharashtra Tourism Photos

21 Photos
Photos: पाहा कसा असणार अमरावतीमधील जगातील सगळ्यात मोठा ‘स्कायवॉक’

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे.

View Photos