महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ Videos

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Eknath Shinde criticized Opposition and talk abut evm
Eknath Shinde: “घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत”; एकनाथ शिंदेंनी विरोधकांचे टोचले कान

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या? असा सवाल शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आता…

What will be the next strategy of mahavikas aghadi after the defeat in the assembly Sharad Pawar said
Sharad Pawar: विधानसभेतील पराभवानंतर ‘मविआ’ची पुढची रणनीती काय असेल? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं.मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता ‘मविआ’ची…

devendra fadnavis bjp on home ministry eknath shinde maharashtra new government
Devendra Fadnavis On Home Minister: गृहमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस, भाजपाची भूमिका काय?

Devendra Fadnavis On Mahayuti Cabinet Home Ministry : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असून गुरुवारी (५ डिसेंबर) देवेंद्र…

Three times Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis gave. thanks to PM Narendra Modi
Devendra Fadnavis : “तीनवेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर”; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार…

Markadwadi EVM Against Ballet Paper BJP Candidate Ram Satpute Got Double Votes claims MLA uttam Jankar A to Z story of Election In Solapur
EVM विरुद्ध बॅलेट लढाई! भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी? मारकडवाडीच्या फेरनिवडणूकीचे तपशील प्रीमियम स्टोरी

Markadwadi Malshiras Solapur Uttam Jankar vs Ram Satpute Voting: आमची डोकी फुटली, गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही बॅलेटपेपर वरच मतदान…

Chhagan Bhujbal made a demand From the ministerial post
Chhagan Bhujbal on Strike Rate: मंत्रिपदावरून रस्सीखेच? छगन भुजबळांनी केली मागणी

विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटमध्ये भाजपाच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) दुसरा क्रमांक आहे. तर शिंदे गटाचा तिसरा क्रमांक आहे.…

Ladki Bahin Yojna Update Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment Rs 2100
Ladki Bahin Yojna Update: 2100 येणार पण भाऊबीजेपर्यंत वाट पाहा; मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment 2100 Rs: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं…

EVM Hacking Viral Video Rupees 54 Cr spent to hack EVM Machines in 63 constituencies
EVM Hacking Viral Video: “६३ मतदारसंघात EVM हॅक करायला ५४ कोटी रुपये”; निवडणूक आयोग म्हणतं..

EVM Hacking viral video: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घेण्यास सुरुवात केली आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी…

Yugendra Pawar gave a reaction on results of the 2024 Assembly elections
Yugendra Pawar on Ajit Pawar: अजित पवारांचं अभिनंदन केलं का? युगेंद्र पवार म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र निकालावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच काही मतदारसंघात मतांच्या आकडेवारीत…

NCP Sharad Pawar Meet Baba Adhav 22 candidates apply for recount votes
Sharad Pawar & Baba Adhav: २२ उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज; शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar meets Baba Adhav: महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू…

Loksatta exclusive Eknath Shinde has no option but to withdraw said girish kuber
Girish Kuber on BJP: माघार घेण्याशिवाय शिंदेंना पर्याय नाही – गिरीश कुबेर प्रीमियम स्टोरी

भाजपाशी हातमिळवणी केलेल्या प्रादेशिक पक्षांचा हळूहळू शेवट होतो, असा एक आरोप भाजपावर केला जातो. महाराष्ट्राबाहेरील राज्यात अशी उदाहरणे घडल्याचे राजकीय…

ताज्या बातम्या