scorecardresearch

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक २०२६

आधी करोना, नंतर राजकीय सुंदोपसुंदी व सरतेशेवटी आरक्षणाच्या वादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर महाराष्ट्रात पार पडल्या. गेल्या वर्षाच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार ३१ जानेवारीपर्यंत या सर्व निवडणुका पूर्ण करणं निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगावर बंधनकारक होतं. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद न नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आयोगाने न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.


Read More
Maharashtra Zilla Parishad Election Supreme Court | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक सर्वोच्च न्यायालय सुनावणी | OBC Reservation Limit Case | ५० टक्के आरक्षण मर्यादा
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका अधांतरी; सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी जुलैमध्ये

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या निवडणूका मार्गी लावताना ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका…

Zilla Parishad Election Maharashtra | जिल्हा परिषद निवडणूक
जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या, इच्छुकांचा हिरमोड; अनेकांना सतावतेय ‘ही’ चिंता…

महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. निकाल लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असून, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर…

Satara ZP President Election Dispute BJP Jaykumar Gore Claims Post CM Devendra Fadnavis Decision MahaYuti Politics
‘जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा तिढा मुख्यमंत्रीच सोडवतील…!’ जयकुमार गोरे यांचे वक्तव्य…

सातारा जिल्हा परिषदेत भाजपकडे सर्वाधिक २८ सदस्यांचे बळ असून अध्यक्षपदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील, मात्र भाजपकडे हे पद न…

satej patil fulfills election promise mangaon shivputala kolhapur zp election rahul awale shahu chhatrapati raju shetti politics
निवडणूक घोषणा, शिवरायांचा पुतळा आणि आश्वासनांची पूर्तता!

रुई जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल आवळे यांच्या विजयानंतर सतेज पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुतळ्यासाठी १०…

Jaykumar Gore Satara Zilla Parishad President Claim BJP Shivendraraje Bhosale Strategy
साताऱ्यात भाजपाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष – जयकुमार गोरे

साताऱ्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून बहुमताचा आकडा थोडक्यात हुकला असला तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होईल, असा विश्वास…

shambhuraj desai satara zp shivsena ncp alliance targets bjp politics mahayuti internal conflict eknath shinde ocd 94
शिवसेना राष्ट्रवादी एकत्र, भाजपच्या भूमिकेबद्दल अनभिज्ञ – शंभूराज देसाई

जिल्हा परिषद सत्तेच्या समीकरणावर अंतिम निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाईल, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

who is bjp shambhuraj desai slams over sangli zp power sharing shivsena alliance conflict
“शिवसेनेची भूमिका ठरवणारी भाजपा कोण?” मंत्री देसाईंचा सवाल…

सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपची गरज नसून शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण असा जळजळीत सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी…

BJP NCP Ajit Pawar and Shinde Sena compete for control of Satara district council.
साताऱ्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्येच रस्सीखेच

जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांपैकी भाजपाला सर्वाधिक २७ जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला २१ आणि शिवसेना शिंदे पक्षाला…

Who is Nirmala Nawale sarpanch election result
10 Photos
Nirmala Nawale Election Result: सोशल मीडिया स्टार निर्मला नवलेंची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, फक्त ३२९ मतं…

Nirmala Nawale Karegaon: पुण्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट…

zp election result 2026 maharashtra updates
1 Photos
PHOTOS: जिल्हा परिषदेत ‘व्हाईट कॉलर’ घराणेशाहीचा बोलबाला! बायको-सून-मुलगा-पुतणे विजयी; कोण कुठून निवडून आले?

ZP Election in Maharashtra 2026 result: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालात राजकारण्यांच्या नातेवाईकांनी बाजी मारली आहे.

mahayuti-sweeps-western-maharashtra-zp-polls-major-setback-for-sharad-pawar-ncp
प. महाराष्ट्रात आघाडीचे पानिपत; शरद पवार गटाला बालेकिल्ल्यात धक्क्का

पश्चिम महाराष्ट्राच्या ‘मिनी मंत्रालयात’ महायुतीने झेंडा फडकवला असून शरद पवार गटाचा बालेकिल्ल्यातच धुव्वा उडाला आहे. साखरपट्ट्यात भाजपने ‘थोरला भाऊ’ म्हणून…

Mahayuti Victory Satara news in marathi
सातारा जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; आघाडीतील तीनही पक्षांचा दारूण पराभव

आघाडीतील घटक पक्षांकडून या निवडणुकीतही संघर्ष घडलाच नाही. महायुतीतील तीन घटक पक्षांमध्येच ही राजकीय लढाई झाल्याचे पाहण्यास मिळाले.

संबंधित बातम्या