scorecardresearch

महाविकास आघाडी

२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांप्रमाणे समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष अशा काही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन त्यांची २५ वर्षांची युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसामध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar)बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्ष टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
Supriya Sule Daughter Revati Son Vijay Photo in Mahavikas Aghadi Rally
9 Photos
सुप्रिया सुळेंच्या लेक व मुलाची पवार विरुद्ध पवार लढतीत एंट्री; महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शानाचे खास फोटो

Supriya Sule Family In MVA Rally: पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना या फोटोंमधून तरी सुप्रिया यांना सुळे कुटुंबाकडून…

lok sabha 2024, mahayuti, no Rebellion, maha vikas aghadi, keshav upadhye, bjp spokesperson, maharshtra politics, maharashtra, marathi news, politics news, ajit pawar ncp, eknath shinde shivsena, nashik, maharashtra news,
राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास

महायुतीत कुठेही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप होऊनही सांगलीत बंडखोरी झाली. त्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात महायुतीत मात्र…

nana patole vishal patil
Sangli Lok Sabha : “…तर आम्ही विशाल पाटलांवर कारवाई करू”, नाना पटोलेंचा इशारा

काँग्रेस नेतृत्वाला आणि मविआतील नेत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील.

Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा

बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे, तसेच महायुतीच्या बारामती…

Yavatmal Washim Lok Sabha Constituency, Slow Start to Campaigning , Star Campaigners Awaited, mahayuti, maha vikas aghadi, lok sabha 2024, star campaigners public meeting, yavatmal news,
स्टार प्रचारकांच्या सभेची प्रतीक्षाच, आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सभेकडे डोळे….

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात प्रचार संपण्यास केवळ आठ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करून १५ दिवस होत आले. मात्र…

sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार

अलिबाग- युती आणि आघाडीच्या राजकारणात रायगड जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद एकाही पक्षाची राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी…

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.

Pankaja Munde On Beed Lok sabha
Maharashtra News : ‘विरोधकांना बीड लोकसभेला उमेदवारही मिळत नव्हता’; पंकजा मुंडेंचा टोला

Lok Sabha Election 2024 Live, 17 April 2024 : लोकसभा निवडणुकीसह राज्यात सर्व महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Vikas Thackerays challenge to Nitin Gadkari in nagpur loksabha election
Nitin Gadkari: नितीन गडकरींसमोर विकास ठाकरेंचं आव्हान! नागपूरकरांचा कौल कुणाला? | Nagpur Loksabha

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास…

संबंधित बातम्या