scorecardresearch

Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

मालदीवच्या निलंबित मंत्री मरियम शियुना यांनी भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाला होता. यानंतर अखेर मरियम शियुना यांनी भारताची माफी…

Maldvies
“आता हट्टीपणा सोडा, भारताशी…”, मालदीववरील कर्ज वाढल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्षांनी मुइझ्झू यांचे टोचले कान!

मालदीववर चीनचे MVR १८ अब्ज कर्ज आहे. तर या कर्जाची परतफे २५ वर्षांत करायची आहे, अशी माहिती सोलिह यांनी दिली.

Mohammad Muizzu
सैनिक नकोत पण कर्जमाफी हवी; मैत्रीचा हवाला देत मालदीवची भारताकडे याचना

मालदीवचे राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर या महिन्यात भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीने मालदीव सोडले आहे. त्या नंतर मुइझ्झू यांनी भारताची प्रशंसा…

maldives elections ballot boxes
मालदीवमधल्या निवडणुकीसाठी भारताच्या ‘या’ राज्यात होणार मतदान, पण का? जाणून घ्या

पूर्वीप्रमाणेच श्रीलंका आणि मलेशियामध्ये पुरेशा लोकांनी नोंदणी केली आहे. तेव्हापासून भारतातील त्रिवेंद्रममध्ये १५० लोकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्ही तिथे…

Underwater Luxury hotel in Maldives
Underwater Hotel! समुद्राच्या पाण्याखाली असलेले हे आलिशान हॉटेल एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओत दाखवलेल्या हॉटेलमधून तुम्ही समुद्राच्या आतील दृश्य पाहू शकता. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

India Maldives row
“भारतीयांनो आम्हाला माफ करा”, मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं भावूक आवाहन प्रीमियम स्टोरी

मागील काही काळापासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेला राजनैतिक तणाव आणखीनच खालच्या पातळीवर पोहोचला होता, जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे…

ins jatayu in lakshdweep
लक्षद्वीपमध्ये वाढणार भारतीय नौदलाची ताकद; नवीन लष्करी तळ आयएनएस जटायू देशासाठी महत्त्वाचा का?

नेव्हल डिटेचमेंट मिनीकॉयमध्ये असणारा आयएनएस जटायू हा लष्करी तळ लक्षद्वीप बेटांवर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पातील एक…

Mohammed Muzzou
जलविज्ञान सर्वेक्षणाचा भारताबरोबरचा करार स्थगित; मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुझ्झू यांची घोषणा

पाण्याखालील तपशील ही आमची मालमत्ता आहे, आमचा वारसा आहे असे सांगत मालदीव जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारतासोबतच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही असे मालदीवचे…

President Muizzu Maldives
विश्लेषण : चीनच्या जिवावर मुईझ्झू उदार? भारताने मालदीवचा नाद सोडावा का?

मालदीव, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये आलेली काही सरकारे अचानक तीव्र भाषेत भारताला संबोधू लागतात. कारण त्यांना मिळालेला ‘आवाज’ चीनकडून आलेला…

Maldives
भारतीय नौदल मालदीवच्या जवळ उभारणार लष्करी तळ!

गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. मालदीवमध्ये असलेले भारताचे सैन्य माघारी घ्यावे, अशी भूमिका येथील सरकारने…

Abdulla Shahid
“मालदीवमध्ये परदेशी सैन्य तैनात नाहीत!”, माजी पररराष्ट्रमंत्र्यांचा दावा; भारताबाबतचा ‘तो’ दावाही फेटाळला

भारतातील सैन्य १५ मार्चपर्यंत माघारी घेण्याचे आवाहन मोइज्जू यांनी केलं होतं. त्यावर मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मोठा दावा…

narendra modi mohamed muizzu ANI (1)
भारताचं कौतुक करताना मालदीवच्या माजी मंत्री म्हणाल्या, “आमचा देश भारतात चुकीच्या कारणांमुळे…”

मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दिदी म्हणाल्या, भारतातल्या समाजमाध्यमांवर मालदीव आणि मालदीवच्या लोकांबद्दल जी चर्चा चालू आहे तसा आमचा देश…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×