मालेगाव शिक्षण मंडळाचे वादग्रस्त प्रशासनाधिकारी चव्हाण निलंबित वादग्रस्त ठरलेले मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासनाधिकारी एफ.डब्ल्यू. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 16:36 IST
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटला : प्रज्ञा ठाकूर यांना ओळखणारा साक्षीदार फितूर; फितूरांची संख्या ३७ वर विशेष न्यायालयासमोर बुधवारी साक्ष देताना या साक्षीदाराने ठाकूर किंवा कालसंग्रा यांना ओळखत नसल्याचे सांगितले By लोकसत्ता टीमMay 10, 2023 21:27 IST
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिफारस मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची (कॉलेजियम) बैठक पार पडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 11, 2023 10:56 IST
“बॉम्बस्फोट घडवणं तुमचं अधिकृत काम नव्हतं”, कर्नल पुरोहितला सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याची निर्दोष मुक्त करण्याची मागणी… Updated: January 2, 2023 12:17 IST
‘ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशनास मूलनिवासी मुस्लिम मंचाचा विरोध; आंदोलनाचा इशारा १० ते १५ संघटना एकत्रित येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2022 10:59 IST
पुणे: लेफ्टनंट कर्नल पुरोहितांवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी व्यापक हितासाठी पुस्तक प्रकाशनाची मागणी त्वरित मागे घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2022 21:27 IST
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: साध्वी प्रज्ञासिंहसह दोन आरोपींकडून दोषमुक्तीची याचिका मागे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत २८८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. खटला सुरू होण्यापूर्वी पुरोहित, कुलकर्णी आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: December 1, 2022 17:19 IST
malegaon bomb blast: अनुपस्थित माजी एसटीएस अधिकाऱ्याच्या नावे जामीनपात्र वॉरंट या अधिकाऱ्याने काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यातील काही साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 10:48 IST
अटक करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्याची उलटतपासणी ; प्रज्ञासिंह ठाकूर यांची अचानक विशेष न्यायालयात उपस्थिती साध्वी यांच्या विनंतीवरून न्यायालयाने न्यायालयाचे कामकाजही हिंदी भाषेतूनही चालवले. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 21:38 IST
विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट खटला का रखडला? २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे काम अद्याप सुरूच आहे. खटल्यात आतापर्यंत २७१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. By प्रल्हाद बोरसेSeptember 27, 2022 03:10 IST
२००८ सालचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार ? उच्च न्यायालयाची एनआयएला विचारणा By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 14:29 IST
मुंबई : २००८ सालचा मालेगाव बॉम्बस्फोट खटला :आणखी लष्करी अधिकारी फितूर; फितूरांची संख्या २५ वर मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार गुरूवारी फितूर झाला. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 19:36 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
बापरे! भूक लागली म्हणून खायला गेला, बोलता बोलता ठसका लागला अन् पुढच्याच क्षणी…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
Israel-Iran Conflict : ‘चर्चेत भाग घेतला नाही’, इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
WTC Final: दक्षिण आफ्रिकेचा तारणहार! मोक्याच्या क्षणी २ विकेट अन् मॅचविनिंग खेळी; वर्ल्ड कसोटी चॅम्पियन ठरलेल्या संघाच्या विजयाचा हिरो
मराठी युवक जय सावंतनं यशस्वीरित्या पूर्ण केलं हवाई दलाच्या कॅडेट्सचं प्रशिक्षण; वायुसेना अकादमीच्या संयुक्त दीक्षांत संचलनात सहभागी
जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी शिवाजीराव कपाळे व उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे