scorecardresearch

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेस
जन्म तारीख 1 May 1955
वय 68 Years
जन्म ठिकाण कोलकाता
ममता बॅनर्जी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
प्रोमिलेश्वर बॅनर्जी
आई
गायत्रीदेवी
नेट वर्थ
₹16,72,352
व्यवसाय
मुख्यमंत्री ,पश्चिम बंगाल

ममता बॅनर्जी न्यूज

शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा

दुसऱ्या टप्प्याचे मतदान जेमतेम तीन दिवसांवर असताना शिक्षक भरती घोटाळ्याबाबत निर्णय आला. भाजप आता यावर राज्यभर रान उठवणार हे उघड आहे.

ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का

२४ हजार ६४० रिक्त पदांसाठी झालेल्या एसएलएसटी- २०१६ करता २३ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (संग्रहित फोटो)
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेत बोलत असताना भाजपावर कडाडून टीका केली. मतदानपूर्व येणाऱ्या चाचण्या खोट्या असून भाजपा २०० जागांच्याही पुढे जाणार नाही.

ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी जागा जिंकण्याची गरज आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी या तीन जागांचा समावेश आहे.

 ( ममता बॅनर्जी )
बंगालमध्ये सीएए, एनआरसीची अंमलबजावणी नाही; ममता बॅनर्जी यांची ग्वाही

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व समान नागरी कायदा यांची आपण राज्यात अंमलबजावणी होऊ देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले.

एनआयएवरील हल्ल्यावरून ममता आणि भाजपा आमनेसामने (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

निवडणूक आयोगाने बंगाल सरकारला गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या घटनांचा तपशील लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सामान्य निरीक्षकांना देण्याचे आदेश दिले आहेत.

कोण आहेत ३३ वर्षीय प्रतिकुर रहमान (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
 ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा अभिषेक बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे, तर भारतीय जनता पक्षाने कौस्तब बागची यांना उमेदवारी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 'एनआयए'च्या पथकावर हल्ला झाला. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर आता ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पश्चिम बंगाल एनआयएच्या पथकावर हल्ला (फोटो-संग्रहित छायाचित्र)
NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. तर, एनआयएच्या पथकावरील हल्ल्याला टीएमसी जबाबदार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

एनआयएच्या पथकावर हल्ला झाला, यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकावर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच खडेबोल सुनावले.

पश्चिम बंगालमध्ये 'एनआयए'च्या पथकावर हल्ला. (फोटो-सांकेतिक छायाचित्र)
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथे आज (४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. (PC : Narendra Modi/X)
“संदेशखाली प्रकरणातील गुन्हेगारांना संपूर्ण आयुष्य…”, पंतप्रधान मोदींचा इशारा; प. बंगालमधील सभेतून TMC वर टीका करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी म्हणतोय की देशातून भ्रष्टाचार हद्दपार करा आणि विरोधी पक्ष म्हणतायत भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा. ते म्हणतात मोदींचं कुटुंबच नाही. परंतु, संपूर्ण भारत हेच माझं कुटुंब आहे.

संबंधित बातम्या