scorecardresearch

Page 8404 of मराठी बातम्या News

वेडोम्स आता मेडिकलजवळ

ग्राहकांना खरेदीच्या समाधानासोबतच चांगल्या व्यवहाराचा आनंद देणााऱ्या वेडोम्स प्रतिष्ठानाने गौरवशाली परंपरेत आणखी एक पाऊल टाकत पूर्व नागपुरातील नागरिकांसाठी सेवा सुरू…

पाच फरार पोलिस शिपायांना अटक करण्यात दिरंगाई

घोरपडीचे मटन खाणाऱ्यांना जामीन न देण्याची विनंती घोरपडीच्या मटनावर ताव मारणाऱ्या पाच शिपायांचा बचाव वरिष्ठ पोलिस अधिकारीच करत असल्याची धक्कादायक…

अकोला अर्बन बँकेचा घोटाळा ५० कोटीवर जाण्याची शक्यता

आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या व राज्यात शाखांचे जाळे उभारणाऱ्या अकोला अर्बन को.ऑप .बँकेत तत्कालीन कार्यकारी अधिकारी ओ.टी.राठी यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या…

गोंदिया जिल्ह्य़ातील मग्रारोहयोच्या दीडशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी

कंत्राट संपल्यावर पुनíनयुक्ती मिळालीच नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३० जूनला कार्यमुक्त करण्यात…

मुंबई-पुणे महिला विशेष शिवनेरी

सचिन अहिर यांची घोषणा प्रत्यक्षात येणार का? परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एसटी महामंडळाच्या कार्यालयाला दिलेल्या पहिल्याच भेटीवेळी…

निवासी डॉक्टरचा क्षयरोगाने मृत्यू

महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्यात येणार आहे. शीव रुग्णालयातील…

मेट्रोला परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू

वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर वसरेवा ते विमानतळ मेट्रोस्थानकापर्यंतचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या…

सिंगूरच्या जमिनीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे टाटा मोटर्सला आदेश

सिंगूर येथील नॅनो प्रकल्पासाठी भाडेपट्टय़ाने घेतलेल्या जमिनीबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने टाटा मोटर्सला दिले आहेत. पश्चिम बंगालमधून…

करसंकलनाचे उद्दिष्ट बिकट

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेले प्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आताच स्पष्ट होत आहे. एप्रिल…

बँक अश्युरन्स कात टाकतंय!

गोपाळ करंडे सांगली शहरात राहतात आणि त्यांचे एका लोकप्रिय राष्ट्रीय बँकेत खाते आहे. मुलाच्या शिक्षणासाठी दीर्घ मुदतीच्या चाइल्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक…

सुधीर कुमार जैन सिंडिकेट बँकेचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

* राष्ट्रीयीकृत सिंडिकेट बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सुधीर कुमार जैन यांनी अलीकडेच स्वीकारला. जैन हे यापूर्वी बँक ऑफ…

रोग रेडय़ाला, औषध पखालीला!

आधी अवर्षण आणि नंतर पाऊस या जलसंकटामुळे भाजीपाल्याचा पुरवठा थंडावला. परिणामी शहरांतील बाजारपेठांत भाजीपाल्याचे भाव भडकले. तर हे सगळे बाजारपेठीय…