scorecardresearch

Marathi-sahitya-sammelan News

President Ramnath Kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदगीर दौरा ऐनवेळी रद्द; मराठी साहित्य संमेलनात पाठवणार व्हिडीओ संदेश!

साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहू शकणार नसल्याचं राष्ट्रपतींकडून पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे.

साहित्य संमेलनातील शाई फेकीच्या घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलेला आहे निषेध

साहित्य संमेलनातील संभाजी ब्रिगेडच्या भ्याड कृत्याचा राऊत, फडणवीस यांनी तीव्र शब्दात केला निषेध, म्हणाले…

गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने साहित्य संमेलनाला शेवटच्या दिवशी गालबोट

Girish Kuber in Marathi Sahitya Sammelan
समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी दुसरी दिशा दाखवली पाहिजे : गिरीश कुबेर

“समाजाचं मनोरंजीकरण झालं असताना आणि समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मधे उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे,” असं…

धनदांडगे आणि राजसत्तेमुळे संमेलनावर साहित्य महामंडळाचे नियंत्रणच उरलेले नाही

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’अंतर्गत प्रकाश पायगुडे यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला.

न वापरलेल्या पैशांचा हिशेब देण्याचा प्रश्न येतोच कुठे? – डॉ. पी. डी. पाटील

संमेलनासाठी एक रुपया देखील कोणाकडून घेतलेला नसल्याने संमेलनाच्या खर्चाचा हिशेब देण्यास बांधील नसल्याचेही ते म्हणाले.

Sahitya mahamandal, shripal sabnis, marathi sahitya sammelan, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
अखेर साहित्य महामंडळ नमले; श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाच्या १००० प्रती छापल्या

अध्यक्षीय भाषणाची छपाई न केल्याबद्दल गुरुवारीच सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात

संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीच्या गाळ्यांसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलन ‘गुलजार’ होणार !

कवी कुसुमाग्रज यांच्या कविता हिंदूीमध्ये अनुवादित करून मराठीशी नाळ जोडणाऱ्या गुलजार यांच्या उपस्थितीने िपपरी-चिंचवड साहित्य संमेलन ‘गुलजार’ होणार आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या