मराठी मालिका

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
raja ranichi ga jodi fame marathi actress become mother welcome baby boy
मुलगा झाला हो! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, गुडन्यूज शेअर करत म्हणाली, “आमचं कुटुंब खऱ्या अर्थाने…”

मराठी अभिनेत्री झाली आई, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम, गुडन्यूज शेअर करत म्हणाली…

devmanus kiran gaikwad and ratris khel chale fame anna naik together in new seria
TRP साठी मोठी तयारी! अण्णा नाईक अन् ‘देवमाणूस’ एकाच मालिकेत, नेटकरी झाले खूश; म्हणाले, “आता मजा येणार…”

Zee Marathi Devmanus : अण्णा नाईक अन् ‘देवमाणूस’ एकत्र मालिका गाजवणार, समोर आला जबरदस्त प्रोमो…

zee marathi announce on air date and time of devmanus serial
मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ ‘या’ दिवशी पुन्हा येणार…; मालिकेची वेळ काय? समोर आला जबरदस्त प्रोमो

Zee Marathi Devmanus : ‘देवमाणूस’ मालिकेची वेळ ठरली…; छोट्या पडद्यावर किरण गायकवाडचं कमबॅक, पाहा प्रोमो…

Paaru
Video: “असा बदला घेईन की आयुष्यभर लक्षात…”, विश्वंभर ठाकूर अहिल्यादेवीला देणार धमकी; पाहा प्रोमो

Paaru and savalyachi Janu Savali Upcoming Twist: पारू व सावळ्याची जणू सावली मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रोमो पाहिलात का?

shiva marathi serial actors dances on sanju rathod shaky trending song
Video : एक नंबर, तुझी कंबर…; ‘शिवा’ मालिकेतील कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

Video : ‘शिवा’ मालिकेतील कलाकारांचा संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल…

lakshmi niwas serial audience slams jayant for psycho behaviour
“बंद करा हा वेडेपणा…”, बायकोच्या कॉलेजमधला बेंच उचलून थेट घरी आणला अन्…; जयंतची विकृती पाहून प्रेक्षक वैतागले…

Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतचा विकृतपणा पाहून प्रेक्षक भडकले, जानूच्या कॉलेजच्या बेंचवर जयंतला काय दिसणार?

lakshmi niwas siddhu confess love in front of bhavana
अखेर सिद्धूने दिली प्रेमाची कबुली! मंगळसूत्राचं ‘ते’ सत्य भावनाला सांगितलं…; ‘लक्ष्मी निवास’मध्ये काय घडणार?

Lakshmi Niwas : सिद्धू भावनासमोर देणार प्रेमाची कबुली, मंगळसूत्राची जबाबदारी स्वीकारणार, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

adish vaidya exit from aai ani baba retire hot aahet serial
‘या’ अभिनेत्याने सोडली ‘स्टार प्रवाह’ची मालिका! रिप्लेसमेंट म्हणून कोणी घेतली एन्ट्री? याआधी ‘कलर्स मराठी’च्या मालिकेत केलंय काम

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्याची Exit! आता त्याजागी ‘या’ नायकाची लागली वर्णी, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Zee Marathi Serial New Actors Entry
रिअ‍ॅलिटी शोनंतर नशीब उजळलं! अभिनेत्रीची थेट ‘झी मराठी’च्या मालिकेत एन्ट्री, सोबतीला असतील ‘हे’ ज्येष्ठ अभिनेते, पाहा प्रोमो

‘झी मराठी’वर २ मालिकांचा महासंगम! होणार २ नव्या कलाकारांच्या एन्ट्री, एक आहेत ज्येष्ठ अभिनेते, तर दुसरी अभिनेत्री…; पाहा प्रोमो

Tharla Tar Mag Fame Monika Dabade
३४ व्या वर्षी मातृत्व, प्रेग्नन्सीसाठी मालिकेतून ब्रेक अन्…; ‘ठरलं तर मग’मध्ये अस्मिता कमबॅक केव्हा करणार? म्हणाली, “निश्चित तारीख…”

Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा कमबॅक केव्हा करणार? अभिनेत्री म्हणाली, “मला प्रोडक्शन हाऊस…”

shashank Ketkar
Video: शशांक केतकरने मातृदिनानिमित्त पत्नीसाठी शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नवरा असावा तर…”

Shashank Ketkar Shares Video For Wife: “तुझ्यामुळे माझ्यातल्या पुरुषाला…”, मराठी अभिनेता शशांक केतकर म्हणाला…

संबंधित बातम्या