Page 2 of मावळ News
रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार फेरी काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील…
भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.
शहराध्यक्षाने विरोध केल्याच्या दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यास कुणी- कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार.
महायुतीमधील घटक पक्ष भाजपने मावळवर दावा सांगत आमदार शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावही केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी इच्छुक उमेदवारांसह विरोधकांना सभेतून बोलताना इशारा दिला आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे भोसरी येथील गोदामात मोहोरबंद करून ठेवण्यात आली आहेत.