आदित्य श्रीवास्तवच्या अनुपस्थितीत मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-फलंदाज हिमांशु मंत्री करेल.
भारतीय फलंदाजांचा निराशाजनक खेळ
पहिल्या सत्रात मयांक अग्रवालची एकाकी झुंज
रस्त्याच्या खाली हा ट्रक उलटला असून लोकांनी पोते, थैलीसह मिळेल त्या साधनाने वाहनातील संत्री भरून घरी नेण्याचा सपाटा लावला.
कार्तिकी गायकवाडने दिली गुडन्यूज; डोहाळे जेवणाचा व्हिडीओ पाहिलात का?
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे २१०० कोटी…
अवकाळी पाऊस परतल्यावर विदर्भात दिवसाच्या तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमान देखील वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे…
शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले.
गर्दी आणि कोंदट वातावरण, दुर्गंधी, प्रदूषण आदी त्याला कारणीभूत ठरत आहे. या परिसरात अनेक वस्त्यांमध्ये अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी…
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा गुंता अधिकच वाढला आहे. शिवसेना (शिंदे) गटाने गुरूवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत…
भंडाऱ्यातल्या भाजीप्रमाणे जमतंच नाही. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी हीच खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या पद्धतीनं केली तर अशी भाजी…
एका आजी आणि तिच्या नातीला पोपटांना बसमधून नेणं महागात पडलं आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून ओशिवरा येथे घरकाम करत होती. त्यावेळी तिची सुरक्षा रक्षक म्हणून करणाऱ्या याचिकाकर्त्याशी ओळख झाली.