scorecardresearch

मेघालय विधानसभा निवडणूक २०२३

१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा मेघालय हे राज्य आसाम राज्याचा एक भाग होते. त्यानंतर १९६९ मध्ये आसाम पुनर्रचना कायदा संमत झाला. त्यानंतर २ एप्रिल १९७० रोजी मेघालय हे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले असले तरी २१ जानेवारी १९७२ रोजी त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. शिलॉंग हे शहर या राज्याची राजधानी बनले. तेव्हा आत्तापर्यंत मेघालयमध्ये १० विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात तेथे कॉंग्रेस आणि एपीपी हे पक्ष वर्चस्व टिकवून आहेत. तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी देखील मेघालयमध्ये हळूहळू प्रस्थापित झाले आहेत. एनपीपी (नॅशनल पिपल्स पार्टी) पक्षाचे कोनराड संगमा हे सध्या मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. २०१८ मध्ये सुरु झालेला त्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.

मेघालय विधानसभेतील ६० जागांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. २ मार्च २०२३ रोजी निकाल (Meghalaya Assembly Election Result 2023 ) घोषित झाले. नॅशनल पिपल्स पार्टीला २६ जागांवर, तर भाजपाला ३ जागांवर विजय प्राप्त झाला.
Read More

मेघालय विधानसभा निवडणूक २०२३ News

amit shah and narendra modi and j p nadda
भाजपाची तिन्ही राज्यांत चांगली कामगिरी, जनाधार मात्र घटला! नागालँड, त्रिपुरा, मेघालयच्या निकालाचा अर्थ काय?

ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

conrad sangma
मेघालय : भाजपाला सोबत घेत एनपीपीकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली, तृणमूलचाही बहुमत असल्याचा दावा; कोणाची सत्ता येणार?

इशान्येमधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकालही जाहीर झाले आहेत.

Conrad Sangma NPP party Meghalaya Election
Meghalaya Election 2023 : कोनराड संगमांची स्वबळावर निवडणूक लढण्याची रणनीती यशस्वी; एनपीपी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार

Meghalaya Politics: कोनराड संगमा यांनी स्वबळावर निवडणूक लढवत २०१८ पेक्षाही जास्त जागा जिंकून एनपीपी राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून…

girish kuber on election
Video: ईशान्य भारतात पुन्हा भाजपाची सत्ता, निवडणूक निकालाचा अन्वयार्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…

tripura nagaland Meghalaya elections exit polls
Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था

Tripura, Nagaland, Meghalaya Assembly Election Exit Polls : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय राज्यातील निवडणुकांचे मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झिट पोल)…

tripura election
मेघालय-त्रिपुरात त्रिशंकू, नागालँडमध्ये ‘एनडीए’, विधानसभा निवडणुकीतील मतदानोत्तर चाचणीचा अंदाज

मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत.

Meghalaya
Meghalaya Election: “लोकांना वाटत की, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी परिपक्व झाले असतील, मात्र…” तृणमूल काँग्रेसचा पलटवार!

राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच प्रचारसभेमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.

Rahul Gandhi on Mamata Banerjee
Meghalaya Elections: भाजपाला सत्ता मिळवून देण्याचा ममता बॅनर्जींच्या पक्षाचा उद्देश; राहुल गांधी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

Meghalaya Elections: ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा घोटाळेबाज, हिंसाचार करणारा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Meghalaya bjp president Ernest Mawrie
“मी गोमांस खातो, ती आमची संस्कृती…”, मेघालय भाजपा अध्यक्षांकडून पक्षाला घरचा आहेर

भारतीय जनता पार्टीचे मेघालयमधील प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी म्हणाले की, मी नेहमी गोमांस खातो आणि माझ्या पक्षाला यावर काहीच आक्षेप नाही.

ताज्या बातम्या