Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या जम्मू काश्मीरमधील मोठ्या नेत्या असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या पक्षाच्या प्रमुख आहेत. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या (कलम ३७० रद्दबातल ठरवण्याअगोदर) पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांनी भाजपा पक्षाला सोबत घेऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही.

४ एप्रिल २०१६ ते १९ जून २०१८ अशी साधारण दोन वर्षे मेहबुबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. त्या १९९६ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बिजबेहरा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी पुढे १९९९ साली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पुढे २००४ आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. अनंतनाग मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Read More
iltija mufti People's Democratic Party's
Iltija Mufti : पीडीपीच्या बालेकिल्ल्यात मेहबुबा मुफ्तींची लेक रणांगणात! इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, “आई भावनिक आहे तर मी…”

Iltija Mufti : पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा…

Mehbooba Mufti Kashmir Soldiers
Mehbooba Mufti : “देशाच्या रक्षणासाठी जवान काश्मीरमध्ये येतात अन् शवपेटीतून परत जातात”, मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारवर संताप

Mehbooba Mufti Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मीर अशांत आहे, गृहमंत्रालयाने तिथे घडणाऱ्या घटनांची जबाबदारी…

INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार

काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांच्यामध्ये पुरेसं सामंजस्य निर्माण होऊ न…

Mehbooba PDP kashmir political parties
ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार प्रीमियम स्टोरी

पीडीपी पक्षाचे संसदीय मंडळ येत्या काही दिवसांत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. केंद्राने ऑगस्ट २०१९ मध्ये…

National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या…

Omar Abdullah
“…तर इंडिया आघाडीत सामील झालोच नसतो”, ओमर अब्दुल्लांची उघड नाराजी

नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाने बिहारमध्ये थेट भाजपाबरोबर सरकार स्थापन करून आघाडीला पहिला धक्का दिला. त्यानंतर ममता बॅनर्जी…

Mehbooba Mufti
जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांची हत्या; माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

Mehbuba Muftti under house arrest : चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या नागरिकांची हत्या झाल्याचा आरोप करत मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका…

mehbooba mufti daughter ijita mufti
आणखी एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याची पुढची पिढी राजकारणात; मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी ‘इल्तिजा’कडे महत्त्वाची जबाबदारी

पीडीपी पक्षाच्या प्रमुख व जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांच्याकडे माध्यम सल्लागार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली…

attempts to change demography of jammu and kashmir says mehbooba
जम्मू-काश्मीरमध्ये लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचा प्रयत्न- मेहबूबा; बेघरांना जमीन देण्याच्या बहाण्याने गरिबी वाढविण्याचा आरोप

मेहबूबा म्हणाल्या, की नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरमधील एक लाख ९९ हजार भूमिहिनांना जमीन देण्याची घोषणा केली.

What Army Said?
पुलवामात मशिदीत शिरून लष्करी अधिकाऱ्यांनी मुस्लिमांना जय श्रीराम म्हणायला लावलं? मेहबुबा, ओमर यांची चौकशीची मागणी

ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद यांनी या कथित घटनेचा निषेध नोंदवला आहे

Eknath Shinde Uddhav Thackeray
“…म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला”, पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बिहारच्या पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका.

Devendra Fadnavis Sanjay Raut
Video: “सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुमचंच भूत…”

“सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

संबंधित बातम्या