scorecardresearch

About News

मेहबुबा मुफ्ती News

मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या जम्मू काश्मीरमधील मोठ्या नेत्या असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या पक्षाच्या प्रमुख आहेत. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या (कलम ३७० रद्दबातल ठरवण्याअगोदर) पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांनी भाजपा पक्षाला सोबत घेऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही.

४ एप्रिल २०१६ ते १९ जून २०१८ अशी साधारण दोन वर्षे मेहबुबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. त्या १९९६ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बिजबेहरा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी पुढे १९९९ साली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पुढे २००४ आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. अनंतनाग मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Read More
mehbooba mufti daughter ijita mufti
आणखी एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याची पुढची पिढी राजकारणात; मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी ‘इल्तिजा’कडे महत्त्वाची जबाबदारी

पीडीपी पक्षाच्या प्रमुख व जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांच्याकडे माध्यम सल्लागार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली…

attempts to change demography of jammu and kashmir says mehbooba
जम्मू-काश्मीरमध्ये लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचा प्रयत्न- मेहबूबा; बेघरांना जमीन देण्याच्या बहाण्याने गरिबी वाढविण्याचा आरोप

मेहबूबा म्हणाल्या, की नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरमधील एक लाख ९९ हजार भूमिहिनांना जमीन देण्याची घोषणा केली.

What Army Said?
पुलवामात मशिदीत शिरून लष्करी अधिकाऱ्यांनी मुस्लिमांना जय श्रीराम म्हणायला लावलं? मेहबुबा, ओमर यांची चौकशीची मागणी

ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद यांनी या कथित घटनेचा निषेध नोंदवला आहे

Eknath Shinde Uddhav Thackeray
“…म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला”, पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बिहारच्या पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका.

Devendra Fadnavis Sanjay Raut
Video: “सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुमचंच भूत…”

“सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

uddhav thackrey Mehbooba mufti
उद्धव ठाकरे मुफ्तींच्या बाजूला बसल्याने भाजपची टीका

उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा…

Devendra Fadnavis (5)
“आम्हाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे परिवार बचाव बैठकीत…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

पाटणा येथे सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल.

Mehbooba Mufti
“…तोवर विधानसभा निवडणूक लढणार नाही”; मोदी सरकारविरोधात महबुबा मुफ्ती आक्रमक

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

PDP chief Mehbooba Mufti visited Navagraha temple in the Pooch district and offered prayers
Video : मेहबुबा मुफ्तींनी शिवलिंगावर केला अभिषेक, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले…

मेहबुबा मुफ्ती यांनी पूँछ येथील नवग्रह मंदिराला भेट दिली त्यानंतर त्यांनी शिवलिंगावर अभिषेकही केला.

mehbboba mufti
Dangri Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना गोडसेचा उल्लेख करत महबूबा मुफ्तींचं मोठं विधान, म्हणाल्या…

“…त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते”, असंही म्हणाल्या आहेत.

mehbboba mufti
जम्मू-काश्मीर : पोलिसांच्या ताब्यातील ‘हायब्रीड’ दहशतवादी ठार; मेहबुबा मुफ्तींनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या…

या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Mehbooba Mufti Amit Shah
‘जम्मू काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य’ म्हणणाऱ्या अमित शाहांवर मेहबुबा मुफ्ती संतापल्या, म्हणाल्या “ढोल बडवत फिरताय आणि मी इथे…”

आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे, मेहबुबा मुफ्तींचा दावा

मराठी कथा ×