
२०२२ या वर्षात स्वागत करण्यापूर्वी २०२१ या वर्षात ज्या गोष्टींनी पोट धरून हसायला लावलं अशा घडामोडींकडे लक्ष टाकूयात.
भारतीय चाहते संघ फॉर्ममध्ये आल्याचा आनंद साजरा करत असताना, पाकिस्तानी ट्विटर अकाउंटवरून मॅच फिक्सिंगचा आणि #Shame ट्रेंड करत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यापूर्वी ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.