
वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनूश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
पोलिसांनी कोर्टात जो अहवाल सादर केला त्यात तनुश्रीच्या आरोपांचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे
राहुल जोहरींबाबतची कागदपत्रे चौकशी समितीकडे सुपूर्द
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री आहाना कुम्रा हिनं साजिद खानवर आरोप केले आहेत.
शेखर सुमन यांनी मी टूवर उपरोधिकपणे टीका केली आहे.
सई यांनी आरोप केलेले माजी केंद्रीय मंत्री आता हयात नाहीत.
#MeToo विषयी अनेकांनी तटस्थपणे भूमिका मांडली आहे.
कैलाश खेरवर महिला पत्रकार, सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा आणि गायिका वर्षा सिंग धनोवा यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.
विनता नंदा यांना प्रसार माध्यमासमोर बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.
जास्मीनने एका मुलाखतीमध्ये तिची metoo स्टोरी शेअर केली आहे.
तनुश्री दत्ता ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं या पत्रकार परिषदेत केला आहे.
अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मोठमोठे कलाकार पुढे येत आहेत. त्यामुळे ही मोहीम पीडितांसाठी वरदान ठरतेय असं म्हणायला हरकत नाही.
मी गप्प बसले. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती असं म्हणत सोनी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली…
या प्रकरणावर भाष्य करायला मी काही तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, असं म्हणत बिग बींनी #MeToo मोहिमेवर बोलणं टाळलं…
#MeToo मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील बरीच मोठी नावं समोर आली.
विकासला इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर असोसिएशनने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
‘मी टू’ मोहिमेचा मार्ग भरकटत असून ज्यांच्यासोबत काही झालंच नाही ती लोकंही आरोप करत आहेत. आपण पुरुषांची बाजूही ऐकून घेतली…
आयुषमानचा ‘बधाई हो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अनाथांची माय असलेल्या सिंधुताईंनी उपस्थित केला सवाल
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.