scorecardresearch

म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
Fraud case registered in a renowned organization in Solapur after 16 years
मुंबईत म्हाडाचे घर मिळवून देतो सांगून डोंबिवलीतील नागरिकाची १९ लाखाची फसवणूक

प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून डोंबिवलीतील नागरिकाची तब्बल १९.६८ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस…

south mumbai Kamathipura redevelopment Tender process mhada mumbai board
कामाठीपुरा पुनर्विकास : रहिवाशांना मिळणार ५०० चौ. फुटाचे घर, ८०० मालकांनाही मिळणार चांगला मोबदला

अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती आणि १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारतींसह ५२ कोसळलेल्या इमारती आणि…

Redevelopment of GTB Nagar by Rustomjee group
जीटीबी नगरचा पुनर्विकास रुस्तमजी समूह करणार, समूहाच्या किस्टोन रिलेटर्सची निविदेत बाजी

किस्टोन रिलेटर्स रहिवाशांना ६३५ चौरस फुटाची घरे देणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला सोडतीसाठी अंदाजे ५०० अतिरिक्त घरे उपलब्ध होणार…

A special provision has been made in the housing policy 20 percent of houses must have a habitability certificate
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना; २० टक्के घरांना निवासयोग्य दाखला बंधनकारक

या योजनेअंतर्गत भूखंड देण्याची तरतूद असली तरी प्रत्यक्ष भूखंड सुपूर्द केला जात नाही, तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळणे यापुढे कठीण…

Prabhadevi Haji Noorani Lakshmi buildings now in MHADA highly dangerous structures list
प्रभादेवी पुलातील बाधित दोन्ही इमारती अतिधोकादायक; म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने बजावली ‘७९ अ’ नोटीस

प्रभादेवी पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीत बाधित होणाऱ्या प्रभादेवी पुलालगतच्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनलेला…

Corrections Board to pay rs 20 000 monthly rent to residents of 96 unsafe buildings
अतिधोकादायक ९६ इमारतींमधील रहिवाशांना दहमहा २० हजार रुपये भाडे; संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या कमतरतेमुळे म्हाडाचा निर्णय

दुरुस्ती मंडळाने ९६ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या गाळ्याच्या बदल्यात दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

State may create redevelopment fund like Centres SWAMIH
छत्रपती संभाजीनगरमध्ये परवडणाऱ्या दरात भूखंड खरेदीची संधी; म्हाडाच्या ५३ अनिवासी भूखंडांचा ई लिलाव

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने ५३ व्यावसायिक, अनिवासी भूखंडांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भूखंडांचा ई लिलाव करण्यात येणार असून…

Corrections Board to pay rs 20 000 monthly rent to residents of 96 unsafe buildings
अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी अखेर तिसर्यांदा निविदा, रहिवाशांना मिळणार किमान ६२० चौ. फुटाचे घर

भ्युदय नगर पुनर्विकासासाठी (सी अँड डी) ची अर्थात विकासकाच्या नियुक्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे.६३५ चौ.…

Ongoing excavations in Badlapur are daily disrupting Maharashtra Life Authoritys water channels
वाळकेश्वरमधील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, रहिवाशांची संक्रमण शिबिरात रवानगी ; गैरसोयींमुळे रहिवाशांचे हाल

मुसळधार पावसामुळे वाळकेश्वर परिसरातील तीन बत्ती येथील दोन मजली इमारतीची संरक्षक भिंत सोमवारी कोसळली असून परिणामी इमारतीला धोका निर्माण झाला…

Mumbai mhada house price
मुंबई : म्हाडाची शिरढोण, खोणीमधील घरे स्वस्त; २०२४ मधील प्रथम प्राधान्य सोडतीतील विजेत्यांना दिलासा

म्हाडाचे कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या संख्येने घरे बांधत आहे.

congress leader varsha gaikwad agitation
श्रीनिवास यांच्या दालनात वर्षा गायकवाड यांचा ठिय्या, सेक्टर-५ मधील तयार घरांचा ताबा दिला जात नसल्याने आंदोलन

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दालनात गुरुवारी खासदार वर्षा गायकवाड यांनी…

संबंधित बातम्या